अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचा पगारवाढ होणार 

start reading

महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर 

अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता पेन्शन व एलआयसी योजना सह पगार वाढ करण्याची बाब विचाराधीन आहे

अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. 

 महासंकटात सेवाभावी पणे काम केलेल्या आरोग्य, अंगणवाडी व आशा सेविका, बचत गट महिला, मदतनीस या सर्व महिलांचा कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा संपन्न

salute corona warriors 

महिलांना सन्मानपत्र, जेवणाचे डबे, आरोग्य कार्ड, एकविराची आरोग्य पुस्तिका यांसह आरोग्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.

असा रंगला अंगणवाडी सेविका ,आशा सेविका यांचा कौतुक सोहळा 

मंत्री यशोमती ठाकूर 

बाल संगोपनासाठी 2500 रुपये दिले जात असून ते 5000 होण्याकरता सरकारकडे पाठपुरावा 

Stay Updated
With Us!

Click Here