योजना

Tractor Yojana Maharashtra 2023 ट्रॅक्टर अनुदान योजना 2023

By post Editor

June 01, 2023

Tractor Yojana Maharashtra 2023 ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 राज्य पुरस्कार योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेले मित्रांनो याचा संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर 23 रोजी काढण्यात आलेला आहे कशी यांत्रिकीकरण कृषी यंत्र अनुदानावरती दिली जातात मात्र राज्यातील शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे असलेला फल याचबरोबर वाढतीय अंतरावरची मागणी या केंद्र Center पुरस्कृत कृषीयंत्रिकीकरण योजनेमध्ये पूर्ण होत नाही आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या State Govt माध्यमातून शंभर टक्के निधी हा राज्य शासनाचा वापरून राज्य पुरस्कार योजना राबवली जाते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

🔰क्लिक करा 🔰

 आणि मित्रांनो याच योजने करता 2023 24 या वर्षांमध्ये 300 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे याच्यापैकी 70 टक्के निधीच्या मर्यादेमध्ये 210 कोटी रुपयांचे निधी कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देऊन ही योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर या निधी पैकी 30 कोटी रुपयांचा निधी आयुक्त कृषी Commissioner of Agriculture यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर Tacter या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्ब अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी किमतीचा 50 टक्के किंवा जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये यापैकी जे कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

🔰क्लिक करा 🔰

 या प्रमाणामध्ये अनुदान Anudan देण्यात येणार आहे याच्यासाठी 12 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयातील अटी शर्तीनुसार शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानाचा वितरण केला जाईल पेरणी योजना पूर्णपणे महाडीबीटीच्या माध्यमातून राबवले जाते शेतकऱ्याला महाडीबीटीच्या MAHADBT माध्यमातून अर्ज करावे लागतात अर्ज Application केले शेतकऱ्यांची लॉटरी द्वारे निवड करून त्यांना पुढे अनुदानाचा लाभ दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्व देणाऱ्या यांत्रिकीकरण योजनेसाठी राज्य शासनाच्या state government माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली .