योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना tractor anudan yojana 2023

By post Editor

April 06, 2023

महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान पाण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा Mahadbt tractor anudan yojana 2023

जर तुम्ही ट्रॅक्टरTacter खरेदी करणार असाल खरेदी करायचा असेल तर तुम्हाला कृषी विभाग Agriculture department आता त्या ट्रॅक्टर खरेदीवर देखील अनुदानAnudan देत आहे आपण ट्रॅक्टर अनुदान योजना 20 00 ते म्हणजे ही योजना youjana काय आहे तुम्हाला या योजनेसाठी application अर्ज कोठे करायचा आहे पात्रता काय आहे तुम्हाला

ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

👉  लिंक वर क्लिक करा  👈

कोणकोणते आवश्यक कागदपत्र document या ठिकाणी जमा करायचे आहेत आणि एकूण अनुदानाचे स्वरूप कसं असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या योजनेमध्ये इंटरेस्ट interest असेल तर ही योजना नेमकी काय आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपल्या शेतीमध्ये sheti mande नवीन नवीन यांत्रिकीकरण करायचा असतं कारण प्रत्येकाकडे पहिला first असतील असेच नाही त्यामुळे शासनाने government काय केलेलं आहे की आता शेतीमध्ये यांत्रिकीकरण व्हावं आणि जे काही आपलं उत्पादन आहे ते कमी खर्चाचं हे चांगलं निघावं कमी वेळेत निघावं म्हणून यांत्रिकीकरणासाठी ही योजना आलेली आहे यांत्रिकीकरण म्हणजे काय की तुम्हाला information ऐवजी त्या ठिकाणी

ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

🔰   लिंक वर क्लिक 🔰

tractor निश्चिती करायचे तर ट्रॅक्टर खरेदीसाठी तुमच्याकडे पैसे money नसतील तर शासन तुम्हाला त्या ठिकाणी थोडीशी मदत help करणार आहे तरी या योजनेचे नेमकं स्वरूप काय आहेत जर तुम्ही अनुसूचित other costजाती किंवा जमातीमधील असाल जर तुम्ही महिला असाल आणि अल्प ते अत्यल्प भूधारक असाल तर तुम्हाला एकूण रकमेच्या 50% किंवा सव्वा लाख रुपये आता या दोन्हीपैकी जी रक्कम amountकमी असेल ती तुम्हाला अनुदान स्वरूपात मिळणार आहे आहे जर तुम्ही इतर कॅटेगरीमध्ये categoryअसाल ओपन open मध्ये असाल ओबीसी OBC मध्ये असाल तर शेतकरी farmer मित्रांनो तुम्हाला एकूण रकमेच्या चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये आता या दोघांमधील जी रक्कम कमी lessअसेल ते तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीच्या shopping साठी अनुदान म्हणून देण्यात येईल म्हणजेच काय तर मोठे मोठे तुम्हाला शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अनुसूचितother castजाती जमातीत असाल तर सव्वा लाख रुपये मिळणार आहे आणि एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे या योजनेसाठी 2022 आणि 23 मध्ये आपल्याला 56 कोटींचा निधीदेखील मंजूर झाला आहे या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुमच्याकडे कोण कोणते कागदपत्र document असणे आवश्यक आहे कागदपत्रांमध्ये आधार कार्ड Aadhar card तुमचा सातबारा तुमचा कोटेशन quotation तुम्हाला नजदीकच्या डीलर dealer करून घ्यायचा आहे जातीचा दाखला castor certificateजर तुम्हाला आवश्यक असेल मला वाटतं 100% सगळ्यांनाच गरजेचा आहे जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे तुमच्या बँकेचे पासबुक bank passbookतुम्हाला लागणार आहे सोय घोषणापत्र तुम्हाला लागणार आहे पूर्व संबंधित पत्र तुम्हाला लागणार आहे तसेच तुमचा मोबाईल mobile number नंबर तसेच तुमचा मेल आयडी mail ID लागणार आहे शेतकरी मित्रांनो ही सर्व कागदपत्र all document तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि ही कागदपत्र असल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान मिळणार आहे अर्ज आपण पाहूया की योग्य साठी पात्र होण्यासाठी महाराष्ट्र कृषी विभागाने Maharashtra krishi vibhagकोणत्या अटी या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजेच कोणत्या अटींची पूर्तता तुम्हाला करणे गरजेचे आहे आता सर्वात महत्वाची अट काय आहे तुम्हाला ट्रॅक्टर tractorखरेदी करायचा आहे तर त्याचं कोटेशन quotationतसेच तो ट्रॅक्टर तुमच्याच नावावरती खरेदी करणे आवश्यक आहे आणि ज्या नावाने ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा तसेच आता आवश्यक आहे 100% जातीचा दाखला तुम्हाला तुमचे आधार कार्ड Aadhar cardअपडेट करून घेणे आवश्यक आहे तसेच शेतकरी मित्रांनो ही यांत्रिकीकरण machinikaranजी योजना आहे ती फक्त एका अवजारासाठी तुम्ही अनुदान मिळू शकतात समजा मागच्या वर्षी year तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी अनुदान घेतला आहे तर पुढील दहा वर्षासाठी तुम्हाला दुसऱ्या यांत्रिकीकरण अवजारासाठी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी करायचा आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका ही कृषी विभागाच्या krishi vibhagसर्व योजना ह्या ऑनलाइन onlineझालेला आहेत म्हणजेच अर्ज एक योजना अनेक याच्या अंतर्गत महाराष्ट्र कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल maha dbt portalतयार केलेला आहे तुम्ही जर नवीन अप्लाय करत असाल तर तुम्हाला तुमचा अकाउंट account opening तयार करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो तुम्हाला कायमस्वरूपी जप ून save informationठेव अकाउंट तयार केलं प्रोफाइल ची 100% माहिती भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यांत्रिकीकरण या विभागावरती क्लिक click करून म्हणजे या कॅटेगरी category वरती क्लिक करून त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज application करायचा आहे अर्ज केल्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांमध्ये daysतुम्हाला पूर्व संमती येणार आहे आणि पूर्वसंबंधी आल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे तोपर्यंत नाही ट्रॅक्टर खरेदी tractor shopping केल्यानंतर त्याची जीएसटी बिल GST bil तुम्हाला काय करायचं आहे त्याच पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करा या बटनावर क्लिक click करून तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण कागदपत्र documentम्हणजे जीएसटी बिल billअपलोड करायचा आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याच्यावरती प्रोसेस होऊन त्याचा वेरिफिकेशन होऊन तुमच्या बँक खात्यामध्ये bank accountडिलीटली पैसे जमा होतील कुठेही तुम्हाला पैसे money घेण्यासाठी जायचं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी एखाद्या योजना Yojanaअसेल तर नक्कीच तुम्ही महाडीबीटी पोर्टल dbt portalवरती तुमचा अकाउंट account बनवा मित्र म्हणतो तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा नसेल तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन अकाउंट खोला account openingजवळजवळ 50 ते 60 योजना शेतकरी मित्रांनो त्या पोर्टल वरती आहेत एकाच वेळेस तुम्ही अर्ज applicationकरू शकता आणि तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्ही एका वेळी अर्ज तुम्हाला द्यावा लागतो की पहिल्यांदा कोणता वापर होतो मला हवा आहे दुसऱ्यांदा कोणतं तिसऱ्यांदा करतो खूप मजेशीर आहे मी स्वतः स्पिंकलर इरिगेशन sprinkler irrigationसाठी तसेच पाईपलाईन pipelineसाठी माझ्या बीडजिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ घेतलेला आहे खूप सोपी लाभ घेतलेला आहे