today's corona cases in Ahmednagar

ताज्या बातम्या

today’s corona cases in Ahmednagar : जिल्ह्यात 29 कोरोना बाधित

By admin

July 03, 2022

 

 

today’s corona cases in Ahmednagar, अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात 29 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये  शेवगाव तालुक्यातील 5, कोपरगाव तालुक्यातील 4, राहाता 4 श्रीरामपूर 4 पाथर्डी 2 संगमनेर 2 आणि  महापालिका क्षेत्रातील 3 यासह इतर तालुक्यांचा समावेश आहे.

today’s corona cases in Ahmednagar

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदी ॲड. राहुल नार्वेकर यांची निवड