tirumala gold edible oil

विशेष वृत्त

कुटे ग्रुपच्या तिरुमाला गोल्डचे धुमधडाक्यात लाँचिंग;तमन्ना झाली कुटे ग्रुपची ब्रँड अम्बेसीटर 

By admin

November 06, 2022

 

बीड

tirumala gold edible oil बीड येथील कुटे ग्रुपच्या नवीन तिरुमला गोल्ड या नवीन उत्पादनाचे कुटे ग्रुपच्या  एम डी  अर्चना कुटे, मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश कुटे आणि आर्यन कुटे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत लाँचिंग करण्यात आले.

कुटे ग्रुपने अल्पावधीतच  उत्तुंग भरारी घेत भारतातील सर्व राज्यात तिरुमाला नावाने तेल उत्पादने सुरू केली आहेत.यामध्ये खास दक्षिण भारतातील खवय्यांसाठी तिरुमाला गोल्ड tirumala gold oil  या उत्पादनाचे लाँचिंग करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुप ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या उत्पादने निर्माण करत आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.

बीड जवळील पिंपळगावमोची येथील तिरुमाला कंपनीच्या प्रांगणात भव्य पद्धतीने या उत्पादनाचे लाँचिंग करण्यात आले.tirumala oil beed यावेळी कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रारंभी छत्रपती महाराज यांच्या पूजन करण्यात आले. कै ज्ञानोबा कुटे यांचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.( tirumala oil head office )

tirumala oil head office

यावेळी कंपनीच्या वतीने माहिती देताना कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्ट अर्चना कुटे यांनी सांगितले की, “आम्ही  हे तिरुमाला गोल्ड नावाचे खाण्याच्या तेलाचे उत्पादन साऊथ भारतात लाँच करत आहोत.

या मध्ये खास तेलाची क्वालिटी मध्ये तडजोड न करता उत्तम दर्जाचे तेल देत आहोत.कंपनीने अनेक उत्पादन तयार केली आहेत. त्यामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादने देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

आता अल्पावधीतच आणखी उत्पादने बाजारात येणार आहेत. आम्ही आतापर्यंत कोणत्याही उत्पादनाची गुणवत्ता बाबत तडजोड केली नाही. tirumala gold edible oil quality क्वालिटी हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. तिरुमाला गोल्ड या उत्पादनासाठी आम्ही खूप प्रयत्न केले असून त्या मागे आमची मेहनत आहे.

या उत्पादनाच्या सर्व बारीक सारीक गोष्टींकडे आम्ही बारकाईने लक्ष देतो. त्यामध्ये या उत्पादनाच्या जाहिरातीसाठीचे मॉडेल तमन्ना भाटिया किंवा त्यांच्या सर्व साडी पासून सर्व काम आम्ही केली.कोणत्याही उत्पादन बाजारात आणताना खूप कष्ट करावे लागतात, त्यासाठी सर्व जण काम करतात,कंपनीच्या महिला खूप काम करतात, महिलांच्या प्रयत्नाने ग्रुप पुढे जात आहे. बीडचा उत्पादन हे क्वालिटी वर चालत असून कोलकाता पर्यंत पोहचले आहे.भारतात सर्वत्र आहोत, साऊथ मध्ये पहिल्यापासून आमचे उत्पादन कार्यरत आहेत”.असेही त्यांनी सांगितले.

tirumala gold edible oil  in south india

tirumala oil head office

यावेळी बोलताना कंपनीचे सी एम डी सुरेश कुटे यांनी या कंपनीच्या भरारी मध्ये नागरिकांची साथ आणि आमचे कष्ट आहेत.कोणतीही फळ कष्टा शिवाय मिळू शकत नाही.असे सांगून बीड सारख्या जिल्ह्यातुन हे उत्पादन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत आहेत.कंपनीला 9 हजार करोड चे आंतरराष्ट्रीय शेअर्स घेण्यासाठी मान्यता मिळाली आहे. कंपनी 24-25 मध्ये आयपीओ बाजारात आणणार असून त्याचे 1 लाख पेक्षा अधिक रुपयंचे सबस्क्रिप्शन असणार आहे.बीड हे इंडस्ट्रीयल हब बनत असून आम्ही ग्राउंड लेवल वर काम करत आहोत.आगामी काही महिण्यात कंपनी 25 देशात नारियल तेल आणि तूप यांची उत्पादने तयार करणार असून हे सर्व उत्पादन बीड मध्ये केले जाणार आहे. या गोल्ड ऑइल चा साऊथ मध्ये निर्माण झालेला नफा साऊथ मध्ये राज्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगितले.

ओएओ इंडिया

The leader behind an admirable हा business connect चा अवॉर्ड मिळाल्याबद्दल ओएओ इंडिया चे एम डी आर्यन कुटे यांचा यावेळी कुटे ग्रुपच्या संचालकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.