ताज्या बातम्या

Talathi Bharti तलाठी भरती 2023

By post Editor

June 04, 2023

Talathi Bharti तलाठी भरती 2023 ज्या परीक्षेची आपण मोठ्या आतुरतेने वाट पाहतोय ते म्हणजे तलाठी भरती आणि तलाठी भरतीच्या संदर्भात आज एक प्रारूप जाहिरात Advertising आलेली आहे म्हणजेच आज आपल्याला समजले की तलाठी ची परीक्षा कधी होणार आहे किती जागा आहेत फॉर्म भरताना डॉक्युमेंट document कुठले लागणार आहेत आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय आहे आता आजच्या या Blog माध्यमातून आपण कोणत्या जिल्ह्याला किती जागा असणार आहेत हे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या आजच्या संधीचा आपल्याला सोनं करायचं य मेहनत घ्या जोरदार अभ्यास करा आणि आपल्या स्वप्नामध्ये किंवा आपले स्वप्न आहेत शासकीय नोकरी मिळवण्याचं ते नक्की पूर्ण करा आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे लक्षात घ्या आजच्या blog आपण काय जाणून घेणार आहोत नेमकी जिल्ह्यांनी आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

🔰 क्लिक करा 🔰

पदे तुमच्या जिल्ह्यात किती पद आहेत हा आपल्या blog महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थी बघतोय त्यामुळे प्रत्येक आजचा हा Blog महत्त्वाचा आहे आणि ही जाहिरात जी प्रारूप जाहिरात आलेली आहे ही किंवा त्याच्यामध्ये कांतर्गत तलाठी घटका संवर्गातील एकूण 4625 पदांच्या सर्व सेवा भरती करता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख Land Records पुणे यांच्या कार्यालयाकडून 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल परीक्षा घेण्यात येईल म्हणजे अत्यंत स्पष्टपणे सांगितलेला आहे की 4625 विद्यार्थी मित्रांनो खरंतर चार हजार एकशे बावीस पदांना ऑलरेडी मंजुरी होती आणि मी सातत्याने हे सांगत होतो की मागच्या दीड वर्षांमध्ये रिक्त झालेल्या पदांचा अतिरिक्त समावेश सुद्धा या जाहिरातीमध्ये होणार आहे आणि त्याप्रमाणे तो समावेश होऊन आता पदांची संख्या सुद्धा वाढलेली आहे 4625 पदांसाठी जाहिरात आहे आतापर्यंतच्या तलाठी Talathi भरतीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी भरती आहे म्हणून आपल्याला वारंवार सांगतोय की सुवर्णसंधी आहे ते 12 सप्टेंबर यादरम्यान तुमची परीक्षा Exam होणार आहे निश्चित तारीख अभ्यासाची दिशा स्पष्ट व्हावी अभ्यासाला योग्य प्लॅनिंग planing आपला असला पाहिजे त्या अनुषंगाने अगोदर ते स्पष्ट केले की 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर यादरम्यान तुमची परीक्षा Exam होईल ठीक आहे त्यानंतर बघा तलाठी महसूल आणि वनविभाग वेतन श्रेणी किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 25 हजार 500 ते 81 हजार महिन्याला तुम्हाला चाळीस हजार रुपये पेमेंट 100% तुमच्या अकाउंटला जमा होतो लक्षात घ्या नंतर मग इतर जास्त सुख सुविधा असतात त्याही मिळतात आणि दरवर्षी प्रमोशन होत जाते लक्षात घ्या की अत्यंत जबाबदारीची आणि तितक्यात समान सन्मानाची अशी पदवी किंवा असे पद आहे तलाठी परीक्षा मधून भरावयाच्या तलाठी Talathi समोर यातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केला आहे तोच आपण आता बघणार आहे आणि परीक्षा कधी होणारे 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर आणि ते पुढे म्हटले की संभाव्य तारीख स्पष्ट नंतर जाहीर केली जाईल चला आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणि ही जी जाहिरात आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

🔰 क्लिक करा 🔰

 आपल्याला वरौवरतीघायला Mahabhumi.gov.in website मिळेलआणि फॉर्म Application कधी भरायचे तर जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे पण त्या संदर्भातली तारीख सुद्धा आपल्याला लवकरच कळविण्यात येईल असं म्हटलेलं आहे ठीक आहे आता हे सगळं अगोदरच प्रसिद्ध करण्याचं कारण म्हणजे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट Document असले पाहिजे तुमच्याकडे तुमचा अभ्यास असला पाहिजे या अनुषंगाने अडीच तीन महिने अगोदरच आपल्याला सर्व अपडेट Update या प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे.