खासगी शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाआणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे tait exam official website यांनी जाहीर केली.
या संदर्भात अर्जदाराने आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे असूनअर्ज सादर करण्याचा कालावधी 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत recruitment apply online last असणार आहेत.
तसेच tait 2022 अर्ज ऑनलाईन केल्यानंतर परीक्षा संदर्भातले प्रवेश पत्र ऑनलाइन प्राप्त करून घेण्याचा दिनांक15 फेब्रुवारी 2023 पासून असणार आहे.तर प्रत्यक्षात 2023 maha tait ऑनलाइन परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. maha tait syllabus परीक्षेचे माध्यम अभ्यासक्रम पात्रता अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरताना ऑनलाईन कोणत्याही प्रमाणपत्राच्या प्रति जोडण्याचे आवश्यकता नाही.