supreme court judgement on maharashtra govt राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे.शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यामधील सत्ता संघर्षाचा अंतिम निर्णय हा उद्या सुप्रीम कोर्टामध्ये होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी चंद्रचूड यांनी दिली.
असल्याची माहिती लाइव्ह ला या संकेत स्थळाने twiter दिले आहे.
The Constitution Bench of the Supreme Court will deliver two major judgments tomorrow. One is the case relating to the disputes between Uddhav Thackeray and Eknath Shinde factions following the rift in the Shiv Sena party, which led to drastic political changes in the State of… pic.twitter.com/S0oTMse3Gi
— Live Law (@LiveLawIndia) May 10, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाआघाडी सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकार पडले.
Laptop Scheme: आनंदाची बातमी …! आता सरकार देणार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप लगेच करा अर्ज
त्यामुळे राज्यात शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. राजकीय पेच निर्माण झाल्याने त्यावर घटनापीठ स्थापन करण्यात आले. यावर अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद झाला. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आता हा निकाल उद्या दिला जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.