ताज्या बातम्या

shirdi sai साईबाबा संस्थान ने घेतला हा निर्णय

By admin

December 25, 2021

 

 

शिर्डी

 

shirdi sai महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशान्वये साई संस्थान प्रशासन sai baba temple  यांनी भाविकांसाठी काही नवीन नियमावली सादर केलेली आहे.

दिनांक 25 डिसेंबर पासून रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत शासनाने जमावबंदी लागू केली असल्यामुळे साईबाबांचे समाधी मंदिर हे सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत भाविकांच्या shirdi darshan दर्शनासाठी खुले राहील.sai baba darshan latest update

श्री साई बाबा समाधी मंदिरातील रात्री साडेदहा वाजता एक वाजताची शेजारती व पहाटे साडेचार वाजताची काकड आरती साठी भाविकांना  प्रवेश दिला जाणार नाही नसल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

 

साईबाबा संस्थान यांचे साई प्रसादालय, sai baba prasadam  लाडू विक्री, sai baba udi prasad online  कॅन्टीन  सुविधा रात्री नऊ ते सकाळी सहा या कालावधीत बंद राहील.

shirdi sai

याची सर्व भाविकांनी दखल घ्यावी आणि covid-19 च्या सर्व नियमांचे दर्शन shirdi live darshan घेताना काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन बानायत यांनी केले आहे.