कृषीविषयक

(Revenue Departments job vacancies 2023) महसूल विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

By post Editor

April 18, 2023

आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि हे अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्र सरकारने Government of Maharashtra खूप मोठी घोषणा Declaration केली आहे की 75 हजार पदांची भरती वेगवेगळ्या विभागांमध्ये करायचे आहे

 आणि ही भरती प्रक्रिया 15 ऑगस्ट च्या आधी पूर्ण करायचे आहे आणि त्याचाच भाग म्हणून आता वेगवेगळ्या विभागांच्या भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे शासन Government स्तरावरती वेगवान घडामोडी घडतायेत आणि मी माझ्या प्रत्येक blogger post मध्ये सांगत असतो की 2023 हे वर्षे परीक्षांचा

 examination आहे त्यामुळे जे विद्यार्थी केले अनेक वर्षांपासून परीक्षांची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे किंवा जे विद्यार्थ्यांना सुरुवात करताय अशा विद्यार्थ्यांसाठी खूप सुद्धा ही एक चांगली संधी असणार आहे लक्षात घ्या त्यामुळे 2023 मध्ये कुठल्या ना कुठल्या विभागांमध्ये Division आपलं सिलेक्शन 100% झालं पाहिजे हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे कारण वेगवेगळ्या विभागांमध्ये खूप चांगल्या भरती आता येत आहेत लक्षात घ्या ठीक आहे आता विद्यार्थी भरतीची वाट आपण सर्वजण बघतोय तिची एक चांगली सिरीज गेल्या चार-पाच महिन्यांपासून या सिरीजचा फायदा महाराष्ट्रातल्या

 Maharashtra अनेक जिल्ह्यातील मुला-मुलींना झालेला आहे अभ्यास study करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेला आहे आता जवळजवळ जे काही मुद्दे होते तलाठी Talathi भरतीच्या दृष्टीने जसं की अनेकांचा प्रश्न होता की सर जाहिरात का येत नाही कारण दर पंधरा दिवसांनी दर दहा दिवसांनी काहीतरी महाराष्ट्र सरकार Maharashtra Government नोटिफिकेशन यायचं पण मग जाहिरातीचं of advertising

 काय विद्यार्थी मित्रांनो एक शेवटचा मुद्दा होता पेसा क्षेत्रासंदर्भातला तो पण आता निकाली निघालेला आहे त्यामुळे ज्या अडचणी होत्या तलाठी Talithi भरती मध्ये त्या जवळजवळ आता सगळ्यात दूर झालेला आहेत आणि आता पुढच्या एक महिनाभरामध्ये जाहिरात Advertising येईल असं दोन ते तीन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने बातमी News दिली होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं की पुढच्या महिन्याभरामध्ये तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचं सरकारचं मानस आहे सरकारने ठरवलेला आहे म्हणजे आपण असं म्हणूया की पुढच्या

 वीस ते पंचवीस दिवसांमध्ये तलाठी talathi पदाची भरती 100% येणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 4122 पदांना शासनाने Government मान्यता दिलेली आहे आता काही पेपरला थोडीशी संख्या कमी जास्त म्हणजे कमी नाही पण जास्त दाखवली जाते जवळजवळ साडे पाचशे म्हणजे 559 पदक काही पेपरला जास्त दाखवली जात आहेत याचा अर्थ असा होतोय की मागच्या एक दीड वर्षांमध्ये जी तलाठी talathi ची पद रिक्त झालेली असतील कदाचित त्या रिक्त पदांचा समावेश सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये केलेला असावा त्यामुळे ती चांगलीच गोष्ट आपल्यासाठी की आपल्या जागा तेवढ्या जास्त वाढतील तेवढे आपली

 संधी पण वाढणार आहे पास होण्याची ठीक आहे आजचा जो आपला विषय subject आहे की 13000 रिक्त पद आहेत महसूल विभागामध्ये आणि त्यामध्ये तलाठीची सुद्धा पद रिक्त आहेत बघूया बघा संवर्गात सर्वाधिक जागा विकत आहेत पदभरती करण्याची उमेदवारांची मागणी महसूल मधील 31 टक्के पदर रिक्त आहेत आता कोणत्या संवर्गातील कोणती कोणती पदरी थोडक्यात सांगतो बघा उपजिल्हाधिकारी Deputy Collector एमपीएससीच्या माध्यमातून भरली जातात

अधिक माहितीसाठी येथे  👉👉क्लिक करा 👈👈

 उपजिल्हाधिकारी ची तीनशे मंजूर आहेत त्यापैकी 56 पद रिक्त आहेत तहसीलदार Tehsildar ची ८५ पद रिक्त आहेत अराजपत्रित लघुलेखा Non-Gazetted Short Accounts ची 92 पद रिक्त आहेत मंडळ अधिकाऱ्याची 994 पद रिक्त आहेत गायब तहसीलदारची बघा 281 पद रिक्त आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो आपला आजचा महत्त्वाचा विषय subject आहे तो म्हणजे तलाठी आता तलाठीची विद्यार्थी मित्रांनो ते रिक्त आहेत 530 आता यापैकी आपल्याला माहिती मागच्या तीन साडेतीन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने government Maharashtra 40122पदांना मंजुरी दिलेली आहे 530 आता म्हणजेच

अधिक माहितीसाठी येथे 👉👉 क्लिक करा 👈👈

 एकूण पदांचा विचार केला गटचे 140 पद रिक्त आहेत गट बचे 883 आहेत गट क चे नऊ हजार 956 पद रिक्त आहेत गड ड चे 2375 एकूण जागांचा विचार केला तर महसूल विभागां Revenue Departments मध्ये 13354 पदाचे आहेत ते रिक्त आहेत लक्षात घ्या याचा अर्थ असा होतो की या सगळ्या पदांसाठी पुढचं काही दिवसांमध्ये जाहिरात Advertising येणार आणि सगळी पद भरली जाणार लक्षात घ्या गोष्ट परीक्षा exam कोण घेणार हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांचा आहे टीसीएस TCS घेणार की आयबीपीएस IBPS घेणार नेमकी परीक्षा घेणार कोण कारण गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पॅटर्न या शब्दाला खूप घाबरतो आयबीपीएस IBPS पॅटर्न किंवा टीसीएस TCS पॅटर्न पण विद्यार्थी मित्रांनो तुमचा जर कन्सेप्ट conspe

 क्लिअर असतील तुमचा जर अभ्यासक्रम पूर्ण असेल तर परीक्षा कोणीही घेतली तरी तुम्हाला तुमचे मार्क mark अचूक तुमचे प्रश्न चुकणार नाहीत लक्षात घ्या मला तुम्हाला सांगायचं हे आहे की समजा कुठलाही मराठी Marathi व्याकरणातला Grammer एखादा टॉपिक topic असेल ठीक आहे समजा वाक्यांचे प्रकार असा एक टॉपिक आहे तर आता मला एक म्हणायचे की तो टॉपिक topic तुमचा क्लिअर असेल त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला माहिती information असतील त्यातल्या छोट्या छोट्या कन्सेप्ट conspet

  1. अधिक माहितीसाठी येथे 👉👉 क्लिक करा 👈👈

 तुम्हाला माहिती असतील तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल टॉपिक topic वरती पेपर कोणीही घेतला म्हणजे टीसीएस TCS ने घेऊन आयबीपीएस IBPS ने घेऊन एमपीएससी MPSC ने घेऊन जिल्हा निवड मंडळांनी घेऊ कोणी घेऊ तो टॉपिक तुमचा क्लिअर असेल तर ते टॉपिक मधला तुमचा प्रश्न चुकणारच नाही आता मला सांगा परीक्षा कुठेतरी घेतली तर आपल्याला तेच वाचायचे चांगले पुस्तक आहेत म्हणजेच परीक्षा कोणीही घेतली तरी पुस्तक book आपण तेच वाचणारे

 सिलॅबस आपला तोच आहे मग घाबरताय कशासाठी मग घाबरू नका उलट ह्या ज्या टीसीएस आयबीपीएस कंपनी आहेत या प्रोफेशनली एक्झाम कंडक्टर कंपन्या आहेत की याच्यामध्ये वशिला भ्रष्टाचार घोटाळा अजिबात होण्याची शक्यता नाही ऑनलाईन online परीक्षा होणार त्यामुळे जे विद्यार्थी अभ्यास करतील अशाच विद्यार्थ्यांना पोस्ट post मिळेल अशाच विद्यार्थ्यांना पद मिळेल असेच विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यामुळे ही चांगली गोष्ट तुम्हाला घाबरू नका फक्त तुम्ही अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा लक्षात घ्या ठीक आहे

 बघा आता परीक्षा exam कोण घेणार आहे बघा माहिती अधिकाऱ्याला उत्तर देताना महसूल विभागाने तलाठी talathi संवर्गाची भरती टीसीएस मार्फत करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट केले आहे याद्वारे ४६८१ जागा भरण्यात येणार आहेत किती म्हणता येते 4681 जागा आता ऑलरेडी 4122 पदांना मंजुरी आहे आणि हे म्हणतायेत की 41681 म्हणजे थोड्याश्या जागा या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसताय जवळपास 559 जागा या ठिकाणी जास्त दाखवतात तर मी तुम्हाला ते सांगितलं की मागच्या एक दीड वर्षांमध्ये जे पद रिक्त झाले असतील ते अतिरिक्त पदांचा समावेश सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये किंवा जाहिरातीमध्ये

 Advertising होण्याची दाट शक्यता आहे त्या अनुषंगानेच हा आकडा वाढलेला आपल्याला दिसतो म्हणजे चांगली गोष्ट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी की जास्त पदांची जाहिरात advertising येते लक्षात घ्या चला आता बघा टीसीएस TCS मार्फत आणि फर्स्ट म्हटलं की टीसीएस मार्फत टीसीएस मार्फत प्रक्रिया सुरू आहे.