readyreckoner in

ताज्या बातम्या

readyreckoner in राज्यात  नविन वर्षात रेडीरेकनर दर

By admin

March 31, 2022

 

 

पुणे,

readyreckoner in  राज्यात नवीन आर्थिक वर्षात नव्याने रेडीरेकनर दर लागू करण्यात आले असल्याची माहिती राज्य नोंदणी महानिरीक्षक ,मुद्रांक नियंत्रक श्रावण  हर्डीकर यांनी दिली. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासुन राज्यात नविन वर्षात किती रेडीरेकनर दर लागु होणार याबाबत सर्वत्र उत्सुकता होती अखेर ही वाढीव दरवाढ जाहीर झाली आहे.

readyreckoner in ahmednagar राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 6.96 % तर प्रभाव क्षेत्रात 3.90 % नगरपालिका,नगरपंचायत 3.62% आणि महापालिका क्षेत्रात ( मुंबई वगळुन) 8.80% इतकी वाढ करण्यात आली आहे.तसेच पुण्याबाबत मेट्रोकरता 1 % अधिभार 1 एप्रिल 2022 पासुन लागु करण्यात आला आहे अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली.

 

mahavitaran news वीज कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचा शॉक