योजना

PM Kisan Samman Fund youjanपीएम किसान सन्मान निधीयोजनेचे 14 वा हफ्त्याचे 2000 तसेच नमो शेतकरी सन्मान

By post Editor

April 26, 2023

एक आनंदाची बातमी आहे आणि ती अशी की आता पीएम किसान सन्मान निधी PM Kisan Samman Fund youjan योजनेचे 14 वा हफ्त्याचे 2000 तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्त्याचे 2000 तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा Namo Shetkari Sanman Fund Yojana पहिला हप्त्याचे 2000 असे एकूण चार हजार रुपये आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे खात्यावरती account जमा केले जाणार आहेत अशी माहिती information कृषी आयुक्त Commissioner of Agriculture सुनील चव्हाण यांनी दिलेली आहे तसेच या दोन्ही योजनांविषयी त्यांनी अजूनही बरेचसे महत्त्वाचे असे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

👉👉येथे क्लिक करा 👈👈

 मित्रांनो जसे की हे आपले कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत कोणते निकष या ठिकाणी लावले जाणार आहेत अजूनही बरीचशी महत्त्वाचे अशी माहिती information या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे त्यामुळे पूर्ण पहा माहिती पूर्णविराम असतो तर मित्रांनो म्हणून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी pm kisan sanman yojna योजनेची अंमलबजावणी राज्य कडूनही करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारी रोजी केली होती त्यानुसार निधी ही योजना केंद्र सरकारच्या निकषानुसारच राबवावी अशी शिफारस कृषी आयुक्त Commissioner of Agriculture सुनील चव्हाण यांनी राज्याला state केले आहे म्हणजेच मित्रांनो राज्य सरकारने जी नमो शेतकरी सन्मान निधी घेऊनही सुरू केलेली आहे या योजनेचे निकष्ट केंद्र सरकारची सुरू असलेली पी एम किसान सन्माननीय योजनेप्रमाणेच असावेत अशी शिफारस कृषी Agriculture आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्य सरकारने state government केलेली आहे त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो परिणामी केंद्र सरकारच्या 13 वा हफ्त्यानुसार 81 लाख 38 हजार केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो केंद्र सरकारच्या Central Govt 13 वा हप्ता आहे तो हफ्ताचे पात्र शेतकरी होते त्यापैकी 81 लाख 38 हजार देण्यात आलेला आहे म्हणजे जेवढे शेतकरी आता या योजनेसाठी पात्र आहेत आणि एवढ्या सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत त्याच्यानंतर आमच्यातील एक कोटी दहा लाख 39 हजार शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपये इतका लाभ देण्यात आला आहे यात आतापर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यानंतर केंद्र सरकारने Central govt वेगवेगळे निकष लावल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

👉👉येथे क्लिक करा 👈👈

त्या बँक Bank खात्यात Account या योजनेचे पैसे जमा होत आहेत अशा खात्यांना आधार Addhar card जोडणी बंधनकारक करण्यात आले आणि म्हणून या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी आहेत ते कमी कमी होत गेलेत केंद्र सरकारने Central govt नुकताच या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावरती जमा केला योजनेत राज्यात state अटक केवळ 81 लाख 38 हजार शेतकरी farmer हे पात्र ठरलेले आहेत तसेच मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे असणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही योजना राबवताना त्यांच्या मार्गदर्शक सूचना काय असाव्यात याबाबत कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून शिफारशी मागव ण्यात आलेली योजना केंद्र सरकारच्या Central Govt योजनेचे विस्तारित स्वरूप असणार आहे त्यामुळे याच योजनेचे निकष राज्याच्या योजनेलाही लागू करण्यात यावे अशी महत्वाची शिफारशी चव्हाण यांनी राज्य सरकारला केले आहे म्हणजेच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे PM kisan sanman yojna जे निकष असतील तेच या ठिकाणी नमस्ते सन्माननीय योजनेसाठी लागू करण्यात येणार आहेत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी येऊ नये पण पात्र लाभार्थी आहेत तेवढे सर्व पात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 आणि नमस्ते सन्मान निधी योजनेचे दोन हजार असे एकूण मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये हे शासनाकडून जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारचे आनंदाची बातमी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो मित्रांनो