कृषीविषयक

Pik karj yojana 2023

By post Editor

May 29, 2023

Pik karj yojana 2023 | दीड लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमस्कार मित्रांनो खरीप हंगामा शेतकरी शेतीच्या खर्चासाठी पिक कर्ज pik karj घेतात हे पिक कर्ज घेताना शेतकऱ्याच्या सातबारावर कर्जाच्या घटनेचा बोजा टाकला जातो त्याच्यानंतर त्यांना कर्ज मंजूर केले जाते परंतु मित्रांनो रिझर्व बँकेच्या मार्गदर्शनानुसार एक लाख 7 हजार रुपयांच्या पिक कर्जाची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा वरती करता येत नाही ते रिझर्व बँकेच्या आदेशानुसार कृषी Agriculture कर्जाचे वाटप करताना बँकांसह इतर वित्तीय संस्थांनी एक लाख 7 हजार पर्यंतच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याच्यानंतर त्यांना कर्ज मंजूर केले जाते परंतु मित्रांनो रिझर्व बँकेच्या मार्गदर्शनानुसार एक लाख 7 हजार रुपयांच्या पिक कर्जाचे नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावरती करता येत नाही भारतीय रिझर्व बँकेच्या आदेशानुसार कृषी कर्जाचे वाटप करताना बँकांसह इतर वित्तीय संस्थांनी एक लाख 7 हजार पर्यंतच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या खात्यातील जमिनीची land गरज नाही तलाठी तहसीलदारांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत मात्र जिल्ह्यातील विकास संस्थांसह इतर संस्था बाबत काढले असले तरी महसूल यंत्रणा मात्र कर्जाची नोंद सरसकटपणे करत आहे मित्रांनो शेती कामासाठी पैशाची गरज भासते त्यामुळे शेतकरी पिकासाठी बँकेत Bank नाव घेतात नोटरी असा दस्तऐवज गोळा करतात त्यात त्यांचा वेळ पैसा दोन्हीही खर्च होतो आणि नंतर पीक कर्जाची परतफेड केल्यानंतर पुन्हा स्वखर्चाने सातबारावरील बोजा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना चक्रम महाराष्ट्र Maharashtra हा कमी होतो.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉🔰 क्लिक करा 🔰👈

म्हणून एक लाख 7 हजार रुपये पर्यंत पिक कर्ज असल्यास शेतकऱ्यांच्या सातबारावरती त्याची नोंद करू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना पाठवले आहेत मित्रांनो जिल्हा शेतकऱ्यांना विकास संस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करत असते आणि पीक कर्जाचे वाटप करत असताना संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारावरती पीक कर्जाची नोंद केली जाते सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य असले तरी शासनाने 2017 मध्ये एक लाखापर्यंत तर त्यानंतर आता एक लाख 7 हजार पर्यंतचे साधनाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत मात्र विकास संस्था शेतकऱ्यांच्यासाठी नोंद केल्याशिवाय पीक कर्ज देत नाहीत त्यांच्या सातबारावरती करणे हे चुकीचे आहे कारण की मित्रांनो शेतकऱ्यांना जगती कर्ज घ्यायचे असेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉🔰 क्लिक करा 🔰👈

तर त्यासाठी वॉलपेपर नोटरी तसेच इतरही अजून कागदपत्रे जमा करण्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप वेळ जातो तसेच पैसा सुद्धा खर्च होतो त्याच्यानंतर तो पीक कर्ज त्यांच्या सातबारावरती पडल्यानंतर पुन्हा कर्ज त्यांना स्वखर्चाने सातबारावरील बोजा कमी करण्यासाठी तलाठी Talthi कार्यालयाच्या चक्र मारावे लागतात आणि त्याच्यात सुद्धा त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो म्हणून या ठिकाणी जर एक लाख 7 हजार रुपये पर्यंत शेतकऱ्यांची कर्ज असेल तर त्या कर्जाची नोंद त्यांच्या सातबारावरती करू नये अशा प्रकारचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत