योजना

NSF DC Loan Scheme एनएसएफ डीसी कर्ज योजना

By post Editor

May 16, 2023

NSF DC Loan Scheme एनएसएफ डीसी कर्ज योजना राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग Special Assistance Section अंतर्गत संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ मार्फत 2023 24 मध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत याच्यात मध्ये केंद्र शासनाच्या Central Govt एनएसएफ डीसी कर्ज योजना याचबरोबर लघुउद्योग एक लाख ते दोन लाख रुपये महिला समृद्धी योजना Mahila Samriddhi Yojana लघुवून वित्त योजना अशा प्रकारचे योजना करता अर्ज मागविण्यात आले होते याच्याबद्दल आपण देखील घेतलं होतं आणि मित्रांनो याच्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावा पैकी लाभार्थ्यांची निवड निवड समिती मार्फत करण्यात लाभार्थ्यांची निवड झालेली यादी आहे ही यादी महामंडळाच्या सूचनाफलकावरती लावण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

याच्यामध्ये जर आपले निवड झालेली असेल तर तात्कावेत कागदपत्रे रिपोर्ट लाभार्थ्यांचा उद्योग आधार प्रमाणपत्र Industry Aadhaar Certificate लाभार्थ्याचा विनंती अर्ज application कागदपत्र खरे असल्याबाबत या जागी व्यवसाय चालू आहे.त्या जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला Proof of income रहिवासी दाखला याप्रमाणे दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाच्या लाभार्थ्यांना वसुली भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात केल्या जाईल आणि भरणा करण्यात येईल असं कार्यालयाचा हमेपत्र जर लाभार्थ्यांचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल तर त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्यांची सेवा पाच सहा वर्ष बाकी आहे असा जमादार घेणे आवश्यक राहील जिल्हा व्यवस्थापक District Manager यांचे स्थळ पाहणे अहवाल व शिफारस अर्जदाराच्या वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन पत्र व आधार कार्ड Addhar card चे झेरॉक्स पत्र याप्रमाणे यापूर्वी कर्जाच्या अर्जासोबत सादर केलेल्या इतर कागदपत्राचे dacument खासदार जमा उदाहरणात जातीचा दाखला रेशन कार्ड Reaction card रहिवासी दाखला निवडणूक आयोग ओळखपत्र लाभार्थ्याचा आधार कार्ड Addhar card क्रमांक आधार संलग्न बॅंक खाते Bank Account क्रमांक व्यवसायाचे दरपत्रक अर्जदाराचे विविध पत्र अशा प्रकारचे जे कागदपत्र Document आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

अशा कागदपत्रे यांच्यासाठी राज्यामध्ये शासन government आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे आणि याच्याच अंतर्गत हे जे काही प्रलंबित प्रकरण असतील ते सुद्धा निकाली काढली जात आहेत त्याच्यामुळे ज्या लाभार्थ्यांची या योजनेच्या अंतर्गत निवड झालेली आहे अशा पात्र झालेल्या निवड यादीमध्ये नाव आलेल्या या लाभार्थ्यांनी आपले कागदपत्र Document तात्काळ जिल्हा कार्यालय सादर करावे अशा प्रकारचा आव्हान देखील करण्यात आलेले तर मित्रांनो असे 23 -24 साठी अर्ज application केलेल्या कर्ज योजनांची लाभार्थी यादी आता प्रकाशित झालेली आहे धन्यवाद