new ashti ahmednagar railway न्यू आष्टी अहमदनगर रेल्वेला भीषण आग
अहमदनगर
new ashti ahmednagar railway अहमदनगर ते परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे यामध्ये अहमदनगर ते आष्टी हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला आहे. हा रेल्वे मार्ग काही दिवसापासून विजेचे काम चालू असल्यामुळे बंद होता मात्र आज न्यू आष्टी अहमदनगर निवासी ही रेल्वे गाडी आष्टी वरून नगरला येत असताना वाळूंज या ठिकाणी सोलापूर महामार्गाजवळ या रेल्वेच्या इंजिनच्या मागच्या बाजूस अचानक आग ही आग नंतर पाच ते सहा डब्यांना लागली .
नुकतंच काही दिवसापूर्वी या 01402 या न्यू आष्टी अहमदनगर डेम्यू रेल्वेला प्रारंभ झाला होता.या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून मात्र रेल्वेच्या पाच डब्यांचे नुकसान झाले आहे.आगीची घटना कळतात तात्काळ अग्निशामक दल या ठिकाणी बोलाविण्यात आले.ही आग अंतर्गत विद्युत तार मुळे लागली असल्याचे सांगितले जाते.
ही रेल्वे नगर सोलापूर महामार्गावर काम सुरू आहे रेल्वे रोड रस्ता ओलांडून जात असताना स्थानी नागरिकांनी रेल्वेच्या इंजिन जवळ आग दिसली ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही शेवटी त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविले.
रेल्वेच्या पाच ते सात डब्यांना लागले असून याचं मोठं नुकसान झालं आहे व्हाट्सअप दर्शनी ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे ही आज विजयासाठी रेल्वे नगर महामार्गावर ती सर्व कर्मचारी सैन्य दलाचे अधिकारी आणि स्थानिक अग्निशामक दिलाने ही आज विजण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये अग्निशामकिलाने आठ बंब बोलवण्यात आले होते.
या आगीमुळे रेल्वेचे पाच डबे पूर्णपणे जळून खाक झाले आहे यामध्ये आष्टी वरून नगरला तीन प्रवासी येत होते जवानी याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु डब्यांची अवस्था पाहता की आत भयानक होती हे दिसते.
अहमदनगर न्यू आष्टी रेल्वे ०१४०२ या क्रमांकाची डेमु रेल्वे अत्यंत मोजक्या प्रवाशांना घेऊन धावत असते . दिवसभरात एकदाच या रेल्वेचे येजा सुरू असते. रोज सकाळी आठ वाजता नगर येथून येणारी रेल्वे अकरा वाजता आष्टी येथे पोहोचते . आणि तेथून परत दोन वाजता नगर येथे जाते . मात्र आज ही रेल्वे अहमदनगर येथूनच उशिरा आली. आष्टी येथून दोन वाजता तिचा परतीचा प्रवास सुरू होता. बीड जिल्ह्याच्या हद्दीतून पुढे नगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर नारायण डोह स्टेशन आहे. त्या स्टेशनच्या पुढे रेल्वे सोलापूर हायवे गेट आहे . या गेट जवळ वाळुंज गावाच्या हद्दीत रेल्वेच्या पाच डब्यांनी पेट घेतला. सुदैवाने मोजके प्रवासी असल्याने आज पसरण्यपूर्वीच ते खाली उतरले होते . त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. वाळुंज ग्रामस्थ आणि अहमदनगर येथून आलेल्या महानगरपालिकेच्या अग्निशामन दलाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आगीचे कारण समजू शकले नाही.