कृषीविषयक

Nano shetkari yojana

By post Editor

June 28, 2023

Nano shetkari yojana – या दिवशी मिळणार दोन हजार रुपये पहिला हप्ता | हे शेतकरी होतील पात्र | namo shetkari

 

नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने नमो शेतकरी महासंघ योजना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली होती त्यानुसार 15 जून रोजी मार्गदर्शक सूचना शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत राज्यातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे या संकेत वाढ होऊ शकते कारण की 15 लाख शेतकऱ्यांची एके दिवशी या ठिकाणी अपूर्ण आहेत आणि हे शेतकरी आपली पूर्ण करून या योजनेसाठी पात्र करणार आहेत मात्र सध्या तरी मित्रांनो नमो शेतकरी घेऊन यासाठी एक कोटीच्या आसपास शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी घेऊन या अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाते या योजनेप्रमाणे राज्य शासनाने 2000 याप्रमाणे मिळणार आहेत या दोन्ही योजनेचे एकूण वर्षाला 12000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात येणार आहेत

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

क्लिक करा 

 राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो शेतकरी महासंबंधी योजनेची अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन सूचना जारी झाल्यामुळे ही योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत ही केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र घेऊन याचा आगामी हप्ता मिळण्याची चिन्हे कमी आहेत परिणामी अशा शेतकऱ्यांना मासमांच्या लाभांपासून देखील वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केल्या नसतील त्यांनी ही केवायसी यांनी आधार दोन्ही पूर्ण करणे आवश्यक आहे व केंद्र शासनाच्या निकषानुसार नावासाठी पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत तसेच केंद्र शासनाने निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ नमो शेतकरी योजनेसाठी देखील लागू होणार आहेत तसेच पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्याने पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नाही अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हप्त्यापूर्वी तात्काळ इ केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी करून घेणे अनिवार्य आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार महासन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेप्रमाणेच तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत वर्षातील पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत जमा केला जाणार आहे , अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आपण या आपल्या गोदातीर न्यूज पोर्टलवरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आवडले असेल तर तुमच्या ओळखीचा मित्रांना शेअर करा