nagar ashti railway latest news

ताज्या बातम्या

nagar ashti railway latest news आष्टी नगर रेल्वेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते शुभारंभ

By admin

September 20, 2022

 

 

आष्टी

nagar ashti railway latest news  आष्टी नगर रेल्वे सुरु होण्यास काही तासांचा अवधी राहिला आहे. या रेल्वेच्या शुभारंभासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टी येथे येत असून त्याची जय्यत तयारी सुरु आहे. नगर बीड परळी मार्गावरील आष्टी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

 

सोलापूर रेल्वे विभागाचे मंडल प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी संपूर्ण रेल्वे मार्गाची पाहणी केली. यासाठी आष्टी ashti railway station time table येथे मोठा शामियाना उभारण्याचे काम सुरु आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने वाटर प्रुफ मंडप उभारण्याचे काम सुरु आहे.

new ashti railway station आष्टी-अहमदनगर रेल्वेचा शुभारंभ दि.23 सप्टेंबर पासून सुरू होत असून, नारायणडोह-सोलापूरवाडी-लोणी-धानोरा-कडा व आष्टी रेल्वे  स्थानके सज्ज झाली आहेत. आष्टी येथे दि.23 रोजी सकाळी 11 वा.केंद्रीय रेल्वे राज्यमंञी ना.रावसाहेब दानवे,राज्याचे मुख्यमंञी ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस,माजी मंञी पंकजा मुंडे,खासदार प्रितम मुंडे,खा.रजनी पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टी-नगर रेल्वेचा शुभारंभ उपस्थितीत होणार आहे.सोलापूर मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता रेल्वेचे सर्व विभागाचे अधिकारी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पाहणी करत यांनी संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या आहेत.

नगर-आष्टी ahmednagar to ashti train time table रेल्वेची रेल्वे प्रशनाकडून जयत्त तयारी सुरू असल्याने आष्टीकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.