Miss world 2021 tickets

ताज्या बातम्या

Miss world 2021 tickets पोलैंडच्या कैरोलिना बीलॉवस्काने जिंकला मिस वर्ल्ड 2021 चा किताब

By admin

March 17, 2022

Miss world 2021 tickets पोलैंडच्या कैरोलिना बीलॉवस्काने जिंकला मिस वर्ल्ड 2021 चा किताब ,

Miss world 2021 tickets

Miss world 2021 tickets पोलैंड ची  कैरोलिना बीलॉवस्का ने  प्यूर्टो रिको मध्ये आयोजित केलेल्या 70व्या मिस वर्ल्ड स्पर्धा crown her successor  जिंकली आहे.

ती 2021 ची  मिस वर्ल्ड घोषित करण्यात आली . मिस वर्ल्ड स्पर्धेचे अंतिम पुरस्कार   सैन जुआन, प्यूर्टो रिको puerto rico येथील कोका-कोला म्यूजिक हॉल मध्ये संपन्न झाला.

।कैरोलिना हिला जागतिक world 2021 मानाचा हा पुरस्कार घोषित करून प्रदान करण्यात आला. तर संयुक्त राज्य अमेरिका ची  सैनी फर्स्ट रनर-अप,आणि  कोटे डी आइवर येथील  ओलिविया येस यांची दुसऱ्या  उपविजेता ठरल्या .

anganwadi news I अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचा पगार वाढ करणार

जमैका की टोनी-एन सिंह toni ann singh ने 17 मार्च ला उत्तराधिकारी म्हणून  कैरोलिना बिलावस्का हिच्या डोक्यावर मुकुट घातला.

भारत मधून  मिस वर्ल्ड च्या स्पर्धेतील सहभागी  मनसा वाराणसी टॉप 13 कैंडिडेट्स पर्यंत पोहोचली मात्र  टॉप 6 विनर्स लिस्ट मध्ये तिला स्थान मिळाले नाही.

मिस वर्ल्ड ऑर्गनाइज़ेशन च्या नुसार  कैरोलिना सध्या मैनेजमेंट मधील  मास्टर डिग्री घेत असून पीएचडी सह आपले शिक्षण सुरु ठेवणार आहे .

कैरोलिना  ही सध्या मॉडल world america म्हणून काम करत असून पुढेही चालू ठेवणार आहे तसेच तिला प्रेरणा दायी वक्ता म्हणून काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तिला जलतरण स्कुबा डाइविंग आणि टेनिस, बैडमिंटन खेळायला आवडते. world pageant