malpractices in senior and junior grade training
वरष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करताना आपण गैरमार्गाचा अवलंब कराल तर सावधान malpractices in senior and junior grade training
malpractices in senior and junior grade training वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023
सध्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत ज्या शिक्षकांची बारा malpractices in senior and junior grade training वर्षे सेवा झालेली आहे अशा शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व ज्या शिक्षकांची सेवा 24 वर्षे झालेली आहे त्या शिक्षकांसाठी निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहेत हे प्रशिक्षण साधारणपणे 45 दिवसांमध्ये शिक्षकांना ऑनलाइन पूर्ण करावयाचे आहे परंतु हे प्रशिक्षण पूर्ण करत असताना अनेक प्रशिक्षणार्थ गैर मार्गाचा अवलंब करत आहेत अशा तक्रारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण malpractices in senior and junior grade training परिषद पुणे यांच्याकडे गेल्या आहेत आपण हे प्रशिक्षण घेत असाल तर आणि जर ते पूर्ण करण्यासाठी कोणत्या गैरमार्गाचा अवलंब करत असाल तर आपल्यासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. malpractices in senior and junior grade training
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023
प्रशिक्षण पूर्ण करताना आढळलेले गैरमार्ग मिस्टेक फाउंड होईल कम्प्लेटिंग द ट्रेनिंग.training
आपले प्रशिक्षण दुसऱ्याकडून पूर्ण करून घेणे
पैसे देऊन प्रशिक्षण पूर्ण करणे. malpractices in senior and junior grade training
स्वाध्याय अपलोड करण्यास मध्ये गैर मार्ग
प्रसार माध्यमांच्या मदतीने होणारे गैरप्रकार
गैर मार्गाने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या त्यांना मदत करणाऱ्या व काय कारवाई होऊ शकते या प्रशिक्षणामध्ये गैर कारभार हा का होत आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देण्यामागील हेतू malpractices in senior and junior grade training
1. आपले प्रशिक्षण दुसऱ्याकडून पूर्ण करून घेणे
काही प्रशिक्षणार्थी आपले वरिष्ठ व निवड श्रेणी व वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी इतरांना आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन पूर्ण करून घेत आहेत
2. पैसे देऊन प्रशिक्षण पूर्ण करणे
हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आहे परंतु काही शिक्षके प्रशिक्षण विद्यार्थ्याकडून पूर्ण करून घेत असल्याने निदर्शनास आले आहेत तर काही ठिकाणी तर 200 ते 4000 रुपये देऊन हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जात आहे.
malpractices in senior and junior grade training
3. स्वाध्याय अपलोड करण्यामध्ये गैरमार्ग
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना या प्रशिक्षणाचा किती लाभ झाला आहे याची फलस्वती म्हणून शिक्षकांनी स्वाध्याय पूर्ण करावयाचे आहेत आणि तो या प्रशिक्षण वर्गामध्ये अपलोड देखील करावयाचे आहेत बऱ्याच ठिकाणी या पीडीएफ फार माध्यमांच्या माध्यमातून एकमेकांना पाठवल्या जात आहेत त्यामुळे आपण प्रशिक्षणातून के काय शिकलो त्याचा उपयोग कसा करावा याविषयी अडचणी निर्माण होतील.
malpractices in senior and junior grade training
4. प्रसार माध्यमांच्या मदतीने होणारे गैरप्रकार
ब्लॉग youtube व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून स्वाध्याय त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या शेवटी घेतले जाणारी उत्तर चाचणी यासंदर्भात देखील प्रशिक्षणार्थ एकमेकांना माहिती पाठवत आहेत जर हे प्रशिक्षण आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी असेल आणि आपण ते प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण केले नाही तर त्या प्रशिक्षणातून काही साध्य होणार नाही म्हणूनच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्याकडून अशा शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे
malpractices in senior and junior grade training
गैरमार्गाने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या वर काय कारवाई होऊ शकते
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये ज्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला आहे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते माहिती तंत्रज्ञान कायदा 2005 व त्यामध्ये दिलेले कलम 66 अन्वये त्या व्यक्तींनी प्रसार माध्यमाच्या साह्याने चाचणी स्वाध्याय यांच्या संदर्भात जर काही महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित केली असेल अशा व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते
malpractices in senior and junior grade training
या प्रशिक्षणामध्ये गैर कारभार का होत आहेत
शिक्षकांनी विनासायास हे प्रशिक्षण पूर्ण करावयाच्या आहे त्यामुळे शिक्षक हा गैरमार्गाचा अवलंब करत आहेत त्याचबरोबर इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण ऑनलाईन ॲप च्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करावयाचे आहे ते करत असताना हे प्रशिक्षण कोणी आणि कसे पूर्ण केले यावर ती लक्ष ठेवता येत नसल्याने असे गैरप्रकार होत आहेत हे इतके महत्त्वपूर्ण प्रशिक्षण असताना यामध्ये जर गैरप्रकार होत असतील आणि तशा तक्रारी महाराष्ट्र राज्य शासन संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडे गेल्यामुळे तात्काळ यावरती कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे
malpractices in senior and junior grade training
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण देण्यामागील हेतू
शासनाकडून हे प्रशिक्षण देणे दिले जाते यामागे लिहितो हाच असतो की शिक्षक सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर नव्याने येणारे शिक्षण प्रवाह शिक्षकांना समजावे बदलत चाललेला विद्यार्थी त्याची मानसिकता त्याची शिकवण्याची शिकवण्याची पद्धती या सर्व बाबी शिक्षकांना समजल्या तर शिक्षक आपल्या अध्यापन malpractices in senior and junior grade training पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करू शकतो या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्ट असे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण पुणे यांच्यामार्फत संरक्षित करण्यात आलेले आहे सर्वात महत्त्वाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांच्या वेतनामध्ये देखील वाढ होते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित शिक्षकांना वेतन श्रेणी ही वाढवून मिळत असते
malpractices in senior and junior grade training
थोडक्यात शिक्षकांनी प्रामाणिकपणे व प्रशिक्षण पूर्ण करणे अतिशय गरजेचे आहे ही माहिती इतरांना पाठवा व त्यांना देखील सहज करा आपले प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा.
malpractices in senior and junior grade training