कृषीविषयक

Mahatmha Jotiro Fule shetkari karjamafi yojna-2023 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना

By post Editor

April 28, 2023

Mahatmha Jotiro Fule shetkari karjamafi yojna-2023  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी या शेतकऱ्यांना पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता डबल karjamafi कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना या mahatmha Fule shetkari karjamafi yojna महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत डबल कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

Mahatmha Jotiro Fule shetkari karjamafi महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50,000 हजार रुपये प्रस्थान पर लाभ दिला जात आहे. आणि आतापर्यंत या प्रस्थान पर लाभ योजनेअंतर्गत 12 लाख शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात देण्यात आला आहे. तसेच बघा राज्यात एकूण 153 लाख शेतकरी असून शेती व शेतीशी निगडित कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात सन 2015-16 ते सन 2018-19 या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच राज्याच्या काही भागात अतिवृष्टी महापूर अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेतीशी निगडित घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

तर परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या कचाट्यात अडकला आणि त्याला शेती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. तेव्हाही परिस्थिती विचारात घेऊन शासनाने natural नैसर्गिक आपत्ती अंतर्गत या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. होती जेणेकरून थकबाकीमुळे कर्जात सापडलेले शेतकरी कर्जमुक्त होतील. आणि त्यांना पुन्हा शेती कामासाठी नव्याने कर्ज घेता येईल परंतु आता संत 2019 वर्षांमध्ये राज्यात अतिवृष्टी हवेली पाऊस तसेच महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत म्हणजेच या शेतकऱ्यांना डबल कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना सन 2019 मध्ये झालेल्या वेळी पाऊस अतिवृष्टी तसेच महापुरामुळे कर्ज माफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता पुन्हा या (Mahatmha Jotiro Fule shetkari karjamafi) महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच त्या शेतकऱ्यांना डबल कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.