ताज्या बातम्या

Maharashtra HSC Results 2023 उद्या जाहीर होणार,इथे पहा निकाल

By admin

August 02, 2021

 

Maharashtra HSC Results 2023  हे उद्या 25 मे रोजी जाहीर करणार असल्याचे msbshsc म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने कळविले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे , नागपूर ,औरंगाबाद ,मुंबई ,कोल्हापूर ,अमरावती ,नाशिक  लातूर व कोकण या नऊ  मंडळाचे निकाल घोषित केले जाणार आहेत.

बारावीच्या परीक्षेचा उद्या निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेच्या निकाल उद्या (२५ मे) बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजताविद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. पुढील वेबसाइटवर पाहता येणार निकाल :

www.mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in https://hscresult.mkcl.org/ https://hsc.mahresults.org.in www.mahresult.nic.in

 

 

पावसाळी आकर्षण पांजरे येथील नायगरा धबधबा 

कुठे पाहणार हे निकाल

बोर्डाची अधिकृत संकेतस्थळे

वरील वेबसाईट ला जाऊन लोगिन करावे

त्यामध्ये आपला नंबर , आईचे नाव आणि टाकून निकाल डाऊनलोड करावा आणि त्याची प्रिंट काढून निकाल प्रत सांभाळून ठेवावी (Maharashtra HSC Results 2023)