Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # godatirnews ## Sitemaps - [XML Sitemap](https://godatirnews.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [सेवाभाव, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचा सेवापूर्ती सोहळ्यात गौरव](https://godatirnews.com/akole-rajur-news/): Akole rajur news अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक तप ‘वनवास’ भोगत, कष्ट आणि समर्पणाने आयुष्य वेचणाऱ्या शकुंतला मावशी दहितुले यांनी कुटुंबासाठी केलेला संघर्ष आणि विद्यालयात बजावलेली प्रामाणिक सेवा प्रेरणादायी आहे. त्यांच्या कष्ट, त्याग आणि जिद्दीमुळे संसाराचे सोने झाले, असे गौरवोद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले. - [राज्यातील धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्क्यांनी कमी](https://godatirnews.com/water-storage-in-maharahstra-dam/): राज्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे? महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये आजअखेर ७४ पूर्णांक १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. - [राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पथकाची स्थापना](https://godatirnews.com/central-team-to-assess-drought-in-maharahstracha/): Central team to assess drought in maharahstra महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे मदतीसाठी अंतरिम अहवाल सादर केला असून, त्यामध्ये NDRF अंतर्गत मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. - [खडतर इंग्लिश खाडी १४ तास ३५ मिनिटांत पार! नाशिकच्या दिव्या महाजनची गरुडभरारी](https://godatirnews.com/mission-sapt-sagar-divya-mahajan-nashik/): Mission Sapt Sagar divya mahajan nashik मूळची नाशिक (महाराष्ट्र) येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय दिव्या महाजन हिने जागतिक जलतरण क्षेत्रात भारताचा तिरंगा पुन्हा एकदा अत्यंत अभिमानाने फडकवला आहे. 'मिशन सप्त सागर' (Mission Sapt Sagar) या मोहिमेअंतर्गत दिव्याने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी इंग्लंड ते फ्रान्सदरम्यानची अत्यंत खडतर समजली जाणारी 'इंग्लिश चॅनेल' (English Channel) १४ तास आणि ३५ मिनिटांत यशस्वीरीत्या पोहून पार केली. - [अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘मागे वळून पाहताना’ लेखसंग्रहाचे प्रकाशन](https://godatirnews.com/ahilyanagar-sabdhgandh-sahitya/): Ahilyanagar sabdhgandh sahitya शब्दगंध साहित्यिक परिषदेची चळवळ ग्रामीण भागापर्यंत झपाट्याने पोहोचली असून कथाकथन, काव्यसंमेलन, पुस्तक प्रकाशन, साहित्य संमेलन आदी विविध साहित्यिक उपक्रम सातत्याने राबवून शब्दगंधने साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी शब्दगंधने साहित्य संमेलनांच्या विचारपीठावरून सातत्याने भूमिका मांडली. - [शेवगाव ,पाथर्डी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा](https://godatirnews.com/shevgaon-pathardi-drought/): shevgaon pathardi drought शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यातील गावामध्ये टँकरद्वारे करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याचे नियोजन तसेच गावनिहाय पशुधनासाठी उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याचे सर्वेक्षण करून नियोजना करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुका प्रशासनास दिले . - [कबड्डी मध्ये सलग दुसऱ्यांदा पटकावले सुवर्णपदक!](https://godatirnews.com/ahilyanagar-gold-medalist-kabbadi-player/): शिर्डी, ahilyanagar gold medalist kabbadi player आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळात दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविलेल्या अहिल्यानगरचा भूमिपुत्र अस्लम इनामदार याची खेळातील कारकीर्द सुवर्णविजयी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. - [आर.एस.पी. जिल्हा समादेशक प्रकाश मिंड यांचा श्रीगोंदा दौरा संपन्न; पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांचा सत्कार](https://godatirnews.com/shrigonda-police-news/): श्रीगोंदा, shrigonda police news आर.एस.पी.अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा समादेशक प्रकाश मिंड यांचा श्रीगोंदा तालुका दौरा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला भेट देऊन नूतन पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांची सदिच्छा भेट घेतली. - [विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ](https://godatirnews.com/sir-special-intensive-revision/): SIR - Special Intensive Revision महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR - Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने आज झालेल्या बैठकीत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. - [बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची केली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पाहणी](https://godatirnews.com/beed-dushkal-2026/): beed dushkal 2026 पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत असताना त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. झालेल्या नुकसानाची योग्य ती दखल घेऊन, सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि टंचाईची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्यांनी दौऱ्यादरम्यान माजलगाव व गेवराई तालुक्यातील विविध गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. - [मराठवाड्यातील ७४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर](https://godatirnews.com/marathwada-dushkal-2026/): marathwada dushkal 2026 खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट आणि अन्य घटकांमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांतील ७४ तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाली असून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संबंधित तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण २६५ तालुक्यांचा यात समावेश आहे. - [राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू](https://godatirnews.com/dushkal-in-maharashtra/): dushkal in maharashtra दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या आव्हानावर मात करण्यासाठी आपण सर्व एकजूटीने प्रयत्न करूया, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांतील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी बारा उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. - [बीड जिल्ह्यातील आष्टीत जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी](https://godatirnews.com/beed-ashti-drought-visit-collector/): beed ashti drought visit collector दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शुक्रवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देऊन पिके, पाणीटंचाई आणि पशुधनाच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला आवश्यक मदत वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. - [दुष्काळाबाबत मदतीचा आदेश काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस](https://godatirnews.com/maharashtra-govt-drought-order/): maharashtra govt drought order अमरावती विभागात सर्व जिल्ह्यात दुष्काळाची झळ पोहचली आहे. यामुळे पिके संकटात आली आहेत. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून या भागाचा दौरा केला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, यासाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर एक नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. - [आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा;हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी](https://godatirnews.com/beed-news-rohit-pawar-beed-morcha/): beed news rohit pawar beed morcha मराठवाड्यासह महाराष्ट्रातील खरीप हंगामाला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून, राज्यातील पिकांचे सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) सरचिटणीस तथा आमदार रोहितदादा पवार यांनी केला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे ३५ हजार ६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या मागण्यांसाठी गुरुवारी त्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. - [बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची ७१ वी वार्षिक सभा उत्साहात](https://godatirnews.com/beed-dcc-bank/): beed dcc bank बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २४) बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. पी. कोलवाडकर यांनी प्रास्ताविक केले. बँकेच्या अधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. - [पुणे-सोलापूर महामार्गावर सापटणे गावाच्या हद्दीत भीषण अपघात](https://godatirnews.com/solapur-accident-pune-solapur-highway/): सोलापूरsolapur accident pune solapur highway दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे गावाच्या हद्दीत एच पी पेट्रोल पंपाजवळ मोहोळ येथून टेंभूर्णी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा स्कार्पियो कार क्रमांक MH 42 BN 5112 ने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक कंटेनर क्रमांक TS 08 UB 4478 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात स्कॉर्पिओमधील तीन तरुण डोक्याला, छातीला, हाताला, पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाले. - [टंचाईसदृश परिस्थिती निवारणासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे](https://godatirnews.com/ahilyanagar-water-crisis-karjat-jamkhed/): ahilyanagar water crisis karjat jamkhed कर्जत आणि जामखेड तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करावे. आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव निधीसह तात्काळ मंजूर करावेत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. - [‘लोकसंवाद-२०२६’मधून कोपरगावात शासकीय योजनांचा जागर](https://godatirnews.com/ahilyanagar-loksamvad-2026/): ahilyanagar loksamvad 2026 गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लोककल्याणकारी निर्णय आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत कोपरगाव येथे शासकीय योजनांचा जागर करण्यात आला. - [श्रीगोंद्यात ‘रिकव्हरी’च्या नावाखाली रस्त्यावर दादागिरी?](https://godatirnews.com/shrigonda-recovery-news/): shrigonda recovery news श्रीगोंदा शहर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असल्याने शहरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच शासकीय आणि खासगी कामांसाठी तालुक्यातील विविध भागांतून नागरिक शहरात येतात. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक नागरिक बँका, NBFC अथवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करतात. - [वांबोरी चारीच्या दोन्ही टप्प्यांतील कामांसाठी १४ कोटी रुपये मंजूर](https://godatirnews.com/shevgaon-pathardi-vambori-cannel-repairing/): shevgaon pathardi vambori cannel repairing शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन वांबोरी चारीच्या दोन्ही टप्प्यांतील कामांसाठी १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या केटीवेअर व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टंचाई निवारणासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. - [शासकीय विभागानी नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा द्याव्यात – सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी](https://godatirnews.com/ahilyanagar-maharashtra-right-to-public-services/): ahilyanagar Maharashtra Right to Public Services महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने उत्तरदायित्व स्वीकारून काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्याने समन्वयाने आणि एकजुटीने काम करून जिल्ह्याची कामगिरी अधिक उंचावावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले. - [पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेचे उद्घाटन](https://godatirnews.com/beed-plastic-ban-by-pankja-munde/): beed plastic ban by pankja munde वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बाजारपेठांच्या विस्तारामुळे प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी (सिंगल युज प्लास्टिक) मोहिम राबविली जात आहे. - [पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा](https://godatirnews.com/parli-vaidynath-development-plan-2026/): parli vaidynath development plan 2026 श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग मंदीर आणि परिसर विकास आराखडा आणि जिल्ह्यातील विविध विषयक कामकाजाचा सर्वंकष आढावा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बैठकीत घेतला व विविध प्रकरणे अधिकाऱ्यांना निर्देश देत काही विकासकामांबाबत मार्गदर्शनही दिले. - [मोशी दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार; दोषींवर कठोर कारवाईसह महापालिकेचे ठोस निर्णय..](https://godatirnews.com/moshi-waste-to-energy-project-mishap/): moshi waste to energy project mishap मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सभेत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्यासह दुर्घटनेची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. - [अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतिमान करण्याची मागणी](https://godatirnews.com/ahilyanagar-beed-parli-raliway-work/): ahilyanagar beed parli raliway work अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे, बीड ते मुंबई दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी तसेच नव्याने सर्वेक्षणास मंजुरी मिळालेल्या येडशी ते छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे केली. - [सोलापूर जिल्ह्यातील कोरवली येथील विहिरीत आढळली महाकाय मगर…](https://godatirnews.com/solapur-crocodile-found/): solapur crocodile found मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील बाबू दादा जमदाडे यांच्या शेतातील विहिरीत महाकाय मगर आढळून आल्याची घटना बुधवारी घडली आहे. ती मगर सातत्याने विहिरीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करित होती मात्र ते शक्य नव्हते त्यामुळे जमदाडे कुटुंबियानी प्रशासनाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यावेळी वन विभागाची रेस्क्यु टिम घटनास्थळी पोहचली असली तरी बुधवारी रात्री अंधार पडल्याने रेस्क्यु करणे शक्य झाले नाही. - [श्री संत तुकाविप्र महाराज मठ अंजनवती येथील दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान](https://godatirnews.com/anajanvati-dindi/): बीड (प्रतिनिधी ) - [श्री संत मदन महाराज दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान; कडा नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमली](https://godatirnews.com/saint-madan-maharaj-dindi-2026/): आष्टी | प्रतिनिधी - [11 गुन्ह्यासह मोक्का गुन्ह्यात फरार असलेला आरोपी साथीदारसह जेरबंद](https://godatirnews.com/ahilyanagar-lcb-arrested-2-absconding-accused/): ahilyanagar lcb arrested 2 Absconding accused अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात झालेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून अकोलेसह जिल्ह्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून, या प्रकरणातील अन्य सात आरोपी आणि चोरीचा माल खरेदी केल्याचा आरोप असलेला एक आरोपी अद्याप फरार आहे. - [महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन](https://godatirnews.com/beed-mahavitaran-andolan-news/): Beed mahavitaran andolan news बीड जिल्ह्यातील महावितरणच्या अनागोंदी कारभार, कागदोपत्री मान्सूनपूर्व दुरुस्ती, ऐच्छिक असतानाही स्मार्ट मीटरची सक्ती, विजेच्या धक्क्याने झालेल्या माऊली गोंडे आणि कृष्णा उगले या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि गेवराई उपविभागीय कार्यालयांतर्गत ५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावितरणविरोधात घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. - [एक कोटीहून अधिक रुपयांची दारू पकडली](https://godatirnews.com/solapur-state-excise-raided-one-crore-liquor/): Solapur state excise raided one crore liquor राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या माळशिरस विभागाने रविवार दि. 12 जुलै रोजी दुपारी मौजे मळोली ता. माळशिरस येथे सापळा रचुन गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य वाहतूकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून 1 कोटी 24 लाख 71 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. - [मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश](https://godatirnews.com/pune-saswad-jejuri-dindi-accident-dycm-sunetra-pawar-visit/): Pune saswad jejuri dindi accident dycm sunetra pawar visit संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. - [सासवड–जेजुरी मार्गावर भीषण अपघात; वारीतील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी](https://godatirnews.com/pune-saswad-jejuri-dindi-truck-accident/): Pune saswad jejuri dindi truck accident सासवड–जेजुरी मार्गावर बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर सोमवारी भीषण अपघात झाला. या अपघातात वारीसाठी आलेल्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला. अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून चार महिला जखमी झाल्या आहेत.जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. - [पालखी सोहळ्याकरीता ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे रुग्णवाहिका व पाण्याचे टँकर रवाना](https://godatirnews.com/pune-dagdusheth-halwai-ganpati-trust-distributes-waterand-medical-for-dindi-palkhi/): pune dagdusheth halwai ganpati trust distributes waterand medical for dindi palkhi संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता तीन सुसज्ज रुग्णवाहिका श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने पुण्यातून रवाना झाल्या. याशिवाय वारक-यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील पाठविण्यात आले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे. - [ऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित](https://godatirnews.com/ramdas-athawale-on-operation-tiger/): Ramdas Athawale on operation tiger ऑपरेशन टायगर हे भारतीय जनता पक्ष अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडवून आलेले नाही; तर ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते असून त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांना आपलेच लोक सांभाळता आले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे. ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असेही आठवले यांनी नमूद केले. - [‘माऊली’च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत सहभोजन करत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा](https://godatirnews.com/saint-dnyaneshwar-palkhi-sasvad-dycm-sunetra-ajit-pawar/): saint dnyaneshwar palkhi sasvad dycm sunetra ajit pawar अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज सासवड येथील पालखितळावर जाऊन जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. 'माऊली'च्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. - [जिल्ह्यात पूर्णा नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू.](https://godatirnews.com/buldhana-2-children-drawn/): buldhana 2 children drawn जिल्ह्याच्या मानेगाव जवळ असलेल्या पूर्णा नदी पात्रात दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आहेप्रतीक वानखेडे १२कृष्णा भोपळे १४ असं मृत्यू झालेल्या मुलांची नाव असून दोघेही मुलं नांदुरा येथील रहिवाशी आहे .. - [घोडेगाव जाळपोळ प्रकरणात 3 महिन्यांपासून फरार दोन आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई](https://godatirnews.com/ahilyanagar-newasa-sonai-crime-news/): ahilyanagar newasa sonai crime news नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जाळपोळ करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने जेरबंद केले आहे. राकेश विशाल आल्हाट आणि मयुर उर्फ बालु रविंद्र तेलधुने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. - [श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई](https://godatirnews.com/shrirampur-golibar-prakaran-accused-arrest-ahilyanagar-crime-branch/): shrirampur golibar prakaran accused arrest ahilyanagar crime branch श्रीरामपूर शहरातील गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरने ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर अण्णासाहेब गांगुर्डे (वय 19, रा. मोरगेवस्ती, वार्ड नं. 7, श्रीरामपूर) याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. - [ahilyanagar jaljeevan fraud जलजीवन गैरव्यवहारप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे निलंबन](https://godatirnews.com/ahilyanagar-jaljeevan-fraud/): ahilyanagar jaljeevan fraud जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२२-२३ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील कथित गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेतील अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासकीय हलगर्जीपणाविरोधात सातत्याने आवाज उठविल्यानंतर राज्य शासनाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील दोन कार्यकारी अभियंते व दोन उपअभियंत्यांना निलंबित केले आहे. जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी उभारलेल्या लढ्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याची प्रतिक्रिया अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली. - [मोशी कचरा डेपो दुर्घटना: एकूण मृतांची संख्या ९ वर; शोधमोहीम पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले](https://godatirnews.com/pune-moshi-garbage-depot-tragedy-total-death-toll-rises-to-9/): pune Moshi garbage depot tragedy Total death toll rises to 9 मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत चौथ्या दिवशीच्या शोधमोहीमेत दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या ७ नागरिकांच्या मृत्यूसह इमारतीशेजारील ढिगाऱ्याखाली मध्यरात्री १ वाजता आढळून आलेल्या वामन कसबे (वय ५०, मोशी) या नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ९ इतकी झाली असून या दुर्घटनेतील सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे. - [५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०२६ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना पाच सुवर्णपदके !](https://godatirnews.com/mumbai-56th-international-physics-olympiad/): mumbai 56th international physics olympiad ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०२६ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी पाच सुवर्णपदके पटकावली. कोलंबियाच्या बुकारामांगा येथे दिनांक ०५ ते १२ जुलै २०२६ कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारताच्या सर्व पाच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पाचही सुवर्णपदके पटकावली. - [बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांनी कृषिमंत्र्यांकडे तातडीने भरपाईची केली मागणी](https://godatirnews.com/buldhana-bogus-soyabean-seed-news/): buldhana bogus soyabean seed news जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खरीप हंगामात बोगस आणि सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८०० हून अधिक तक्रारी - [Ahilyanagar SIR completed उत्कृष्ट कामगिरीबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव](https://godatirnews.com/ahilyanagar-sir-completed/): Ahilyanagar SIR completed भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत अवघ्या आठ दिवसांत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारे मास्टर ट्रेनर तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अमोल सुभाषराव शिंदे यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. - [hingoli parbhani earthquake 2026 भीतीपोटी नागरिकांनी जागून काढली संपूर्ण रात्र](https://godatirnews.com/hingoli-parbhani-earthquake-2026/): hingoli parbhani earthquake 2026 जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाच्या धक्याची मालिका नागरिकांमध्ये भिती आणि दहशत पसरवणारी होती. 1:37 वाजता दोन सलग आणि अत्यंत तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.६ इतकी मोजली गेली असून, हा या भागातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पुन्हा 2:15 वाजता आणि 2:17 वाजता भूकंपाचे धक्के बसले.अचानक आलेल्या या संकटामुळे घाबरलेले नागरिक जीवाच्या आकांतातून घराबाहेर धावले. अनेक गावांमध्ये घरांना तडे गेल्याची माहिती असून, नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे १:३५ आणि १:३७ वाजण्याच्या सुमारास अवघ्या दोन मिनिटांच्या अंतराने हे सलग दोन धक्के जाणवले.तर 2:15 व 2:17 वाजता पुन्हा धक्के जाणवले.या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव होते. धक्का इतका मोठा होता की, जमिनीतून प्रचंड आवाजासह घरे आणि भांडी हालू लागली. यामुळे पांगरा शिंदे गावासह तालुक्यातील बहुतांश गावांमधील नागरिक गाढ झोपेतून दचकून जागे झाले आणि त्यांनी उघड्या मैदानाकडे धाव घेतली.त्यांनतरही ही मालिका सूरूच होती.2:48 वा सातवा धक्का ,2:50 आठवा धक्का बसला. - [माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदना](https://godatirnews.com/pune-dnyaneshwar-dindi-horse-visits-dagdusheth/): pune dnyaneshwar dindi horse visits dagdusheth माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. - [उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षास भेट](https://godatirnews.com/pune-dycm-sunetra-pawar-visits-heavy-rainfall-area/): pune dycm sunetra pawar visits heavy rainfall area राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियंत्रण कक्षास भेट देऊनपावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. तसेच आपत्तीच्या काळात शासन आणि जिल्हाप्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. - [जिल्ह्यास ६ व ७ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा](https://godatirnews.com/ahilyanagar-heavy-rainfall-weather/): ahilyanagar heavy rainfall weather भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यास ६ व ७ जुलै २०२६ रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास 'येलो अलर्ट' देण्यात आला असून संभाव्य जीवितहानी व वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिते यांनी केले आहे. - [भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ;आर्वी बेट पाण्याखाली](https://godatirnews.com/shrigonda-arvi-bet-water/): shrigonda arvi bet water पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने तातडीचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. ## Pages - [Login/Register](https://godatirnews.com/tds-login-register-2/): flex-direction: row; - [My account](https://godatirnews.com/tds-my-account-2/): .tdi_11 .td_block_wrap{ text-align:left } - [Checkout](https://godatirnews.com/tds-checkout-2/): .tdi_21 .td_block_wrap{ text-align:left } - [Home](https://godatirnews.com/): /* inline tdc_css att - generated by TagDiv Composer */ - [Login/Register](https://godatirnews.com/tds-login-register/): flex-direction: row; - [My account](https://godatirnews.com/tds-my-account/): .tdi_100 .td_block_wrap{ text-align:left } - [Checkout](https://godatirnews.com/tds-checkout/): .tdi_110 .td_block_wrap{ text-align:left } - [Quick Download Button](https://godatirnews.com/quick-download-button/) - [Big update](https://godatirnews.com/big-update/): Big update अशा प्रकारे मिळणार 600 रुपये ब्रासने वाळू जाणून घ्या  - [contact us](https://godatirnews.com/contact-us/): This web news portal publishes news in marathi. for any query please contact us - [About us](https://godatirnews.com/about-us/): About us, the page is about godatirnews.com.This is a news web portal that provides real-time content. - [web stories new](https://godatirnews.com/web-stories-new/): Hello world! admin - 2020-12-03 Valentine’s day 2022 I how Is it celebrated in india admin - 2022-02-13 जामखेडमध्ये घुबडाची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक admin - 2021-01-06 शेतकऱ्याने केली गांज्याची शेती;गांज्यासह साहित्य जप्त admin - 2020-12-15 सेवाभाव, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचा सेवापूर्ती सोहळ्यात गौरव admin - 2026-10-07 राज्यातील धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्क्यांनी कमी admin - 2026-10-06 राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पथकाची स्थापना admin - 2026-10-06 खडतर इंग्लिश खाडी १४ तास ३५ मिनिटांत पार! नाशिकच्या दिव्या महाजनची गरुडभरारी admin - 2026-10-05 अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘मागे वळून पाहताना’ लेखसंग्रहाचे प्रकाशन admin - 2026-10-05 - [Privacy Policy](https://godatirnews.com/privacy-policy/): At godatirnews.com, accessible from https://godatirnews.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by godatirnews.com and how we use it. ## Stories - [नटसम्राट नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन](https://godatirnews.com/web-stories/vetaran-actor-nana-patekar-dies-75/): नटसम्राट नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन vetaran actor nana patekar dies 75 - [संत वामनभाऊ महाराज सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी](https://godatirnews.com/web-stories/saint-wamanbhau-maharaj-punyathithi/): संत वामनभाऊ महाराज सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी I गहिनीनाथ गड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मंत्री पंकजा मुंडे ,धनंजय मुंडे - [guru purnima 2025 shirdi saibaba](https://godatirnews.com/web-stories/guru-purnima-2025-shirdi-saibaba/): guru purnima 2025 shirdi saibaba celebrates gurupornima utsav in shirdi - [एका तृतीय पंथीयांच्या लग्नाची गोष्ट](https://godatirnews.com/web-stories/transgender-marriage-in-india/): transgender and a youth married in beed district of maharashta. this is the second transgender marriage in india. this marriage became a uniq marriage in world. transgender can marry with a man. - [PSLV-C52 IISRO to launch 2022’s first mission on Monday](https://godatirnews.com/web-stories/pslv-c52/): The launch of Polar Satellite Launch Vehicle, PSLV-C52 is scheduled at 05:59 hours on February 14, 2022 from the First Launch Pad of Satish Dhawan Space Centre, Sriharikota. - [Wine sale in surpermarkets I Anna hajre](https://godatirnews.com/web-stories/wine-sale-in-surpermarkets-i-anna-hajre-will-announce-his-decision-today/): The state government had last week decided to allow the sale of wine in supermarkets and grocery stores, as well as in wine shops. Senior social activist Anna Hazare has also jumped on the issue. - [नगर आष्टी रेल्वे कधी धावणार](https://godatirnews.com/web-stories/%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3/): Ahmednagar railway station नगर बीड परळी रेल्वे मार्ग व्हावा ही जिल्ह्यातील जनतेची अनेक वर्षाची मागणी मंजूर झाली. आता प्रत्यक्षात रेल्वे सुरु होण्याचे स्वप्न साकार होत आहे. - [मकर संक्रांत निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन](https://godatirnews.com/web-stories/%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0/): आज मकर संक्रांत निमित्त श्री. विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुल फळे भाजी व पतंगाची सुंदर व आकर्षक नयनरम्य आरास करण्यात आले आहेत... या सजावटीने सावळ्या विठ्ठलाचे रुप अधिकाधिकच - [244 corona patients found in ahmednagar](https://godatirnews.com/web-stories/244-corona-patients-found-in-ahmednagar/): ahamdnagar जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 244 ने (244 corona positive) वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1306 इतकी झाली आहे. - [अहमदनगर बीड परळी रेल्वे चा मुहूर्त ठरला!](https://godatirnews.com/web-stories/nagar-beed-parli-railway/): अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावर नगर ते आष्टी काम पूर्ण झाले असून लवकरच ट्रायल होत आहे - [](https://godatirnews.com/web-stories/https-godatirnews-com-ahmednagar-beed-parli-railway-line/): बीड जिल्ह्यातील सोलापूर वाडी ते आष्टी पर्यंतचे हायस्पीड रेल्वे टेस्टिंग पुढे ढकलण्यात आले आहे . ## Categories - [Business Ideas](https://godatirnews.com/business-ideas/) - [Documents](https://godatirnews.com/documents/) - [jobs](https://godatirnews.com/jobs/): godatirnews is now providing well information about the jobs in various areas. seekers may visit this job site for geting more information. - [Uncategorized](https://godatirnews.com/uncategorized/): Ahmednagar news Beed news, Uncategorized, - [आरोग्याचा सल्ला](https://godatirnews.com/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be/) - [ऑनलाइन कामकाज](https://godatirnews.com/%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9c/) - [कृषीविषयक](https://godatirnews.com/agri-news/) - [क्रीडा](https://godatirnews.com/sports/): sports,क्रीडा - [ग्रामपंचायत निवडणूक](https://godatirnews.com/grampanchyat-election/): grampanchyat election ग्रामपंचायत निवडणूक - [तंत्रज्ञान बातमी](https://godatirnews.com/tech-news/): this category shows all tech news. - [ताज्या बातम्या](https://godatirnews.com/latest-news/): Ahmednagar news/Beed news latest news, - [भरती](https://godatirnews.com/%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80/) - [योजना](https://godatirnews.com/yojna/): Government declares different Yojna.its for Yojna beneficiaries. - [राजकारण](https://godatirnews.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3/) - [विधानसभा निवडणूक 2024](https://godatirnews.com/assembly-elections-2024/): assembly elections 2024 विधानसभा निवडणूक 2024 - [विशेष वृत्त](https://godatirnews.com/special-news/): special news, maharashtra news, marathi news, featured post, godatirnews, - [शिष्यवृत्ती](https://godatirnews.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80/) - [हवामान अंदाज](https://godatirnews.com/%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9c/)