कृषीविषयक

Kusum Solar Yojana Online application कुसुम सोलर योजना ऑनलाइन अर्ज

By post Editor

May 18, 2023

Kusum Solar Yojana Online application कुसुम सोलर योजना ऑनलाइन अर्ज शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी शासनाच्या Government माध्यमातून 90 ते 95 टक्के अनुदानावरती कुसुम सोलर योजनेच्या Kusum solar yojna अंतर्गत सोलर पंप दिले जात आहे आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत 2022 23 या वर्षांमध्ये एक लाख सोलर पंप👉 solar pump 👈व देण्याचा उद्दिष्ट देखील निश्चित करण्यात आले होते त्याच्यापैकी पन्नास हजार सोलर पंपाच्या टप्पा पूर्ण झालेले यांच्या अंतर्गत दुसरा टप्पा आता पन्नास हजार सोलर पंपासाठी सुरू करण्यात आलेले याच्यासाठी नोंदणी करण्यासाठीचा आव्हान माहुरजेच्या माध्यमातून करण्यात आलेले वेगवेगळे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिराती Advertising काढून नागरिकांना या शेतकऱ्यांना हे योजनेच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलेले.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉 क्लिक करा 👈

आणि मित्रांनो याच्यासाठी महाऊर्जेच्या वेबसाईट वरती आता तुम्हाला नोंदणी करून योजनेमध्ये सहभागी व्हायचे प्रक्रिया यापूर्वीच आपण जाणून घेतलेले त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही करणं कागदपत्र Document अपलोड upload करणे पुढे पेमेंट payment करणे आणि सेलव्य करून या योजनेमध्ये पात्र होणार अशा प्रकारची प्रक्रिया असते या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर लाखो शेतकऱ्यांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे त्यांची कागदपत्र dacument देखील अपलोड करण्यात आलेली आहे का परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा येणाऱ्या पुढील टप्प्यासाठी शेतकऱ्यांचे नोंदणी करणे आवश्यक असतं आणि याच पार्श्व मिळते आता नवीन फोटो उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेले मित्रांनो गुगलच्या Google माध्यमातून महाऊर्जा सर्च करू शकता किंवा याची डायरेक्टली लिंक तुम्हाला मध्ये देण्यात आलेले वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही पंपाची pump माहिती किंवा या योजनेच्या बद्दलचे सविस्तर अशी माहिती सुद्धा या ठिकाणी पाहू शकता किंवा योजनेबद्दलचे तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल कशाप्रकारे राबवली जाते. पुढे कागदपत्र काय लागतात पेमेंट कशाप्रकारे करावा लागत असेल सर्व कसे करायचे याची माहिती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी किंवा वरती सजेशन मध्ये सुद्धा पाहू शकता आणि मित्रांनो याच वेबसाईट वरती तुम्हाला अंतर्गत व जो घटक राब वला जाते या ब घटकासाठी नोंदणी करण्यासाठीची एक लिंक देण्यात आलेले लिंक वरती क्लिक करून नोंदणी करायचे यापूर्वी अटल चोर असेल किंवा मुख्यमंत्री सौर Chief Minister Saur असेल किंवा इतर कुठले सोलर पंपाचे योजनेमध्ये मी लाभ घेतलेला नाही अशा प्रकारचे सहमती दर्शन याला बंद करून तुम्हाला पुढील योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज application भरण्यासाठी पुढे जायचे मित्रांनो हा अर्ज भरताना पण पाहू शकता राईट साईडला एक लिस्ट मध्ये जर आपल्या गावाचं नाव नसेल.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉 क्लिक करा 👈

तर डिझेल diesel घ्यावा लागेल आणि ते बोट आणि जर गावाचं vallage नाव नसेल तर या ठिकाणी तुम्ही डीजल पंप वापरतात शेतकरी आहात म्हणून तुम्हाला होय करावा लागेल या ठिकाणी होय केल्याबरोबर तुम्हाला काही दुसरी माहिती भरण्यासाठी ऑप्शन येतील आणि माहिती भरून डीजल सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर ऑप्शन येईल की मी पाण्यामध्ये शेतामध्ये पाण्याचा उपसा डिझेल पंपाच्या माध्यमातून करतोय याला माझी सहमती आहे करायचे याच्यानंतर. काय करायचे आणि याच्या नंतर पुढे तुम्ही डिझेल किती लिटर मध्ये वापरतात त्याच्याबद्दलची या ठिकाणी माहिती द्यायचे 100 लिटर 200 लिटर हजार पाचशे लिटर जे काय असेल ते तुम्हाला टाकायचे याच्या नंतर तुम्हाला पुढची महत्त्वाची माहिती information भरायची ते म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी द्यायचे पुढे तुम्हाला तुमचा जमिनीचा जिल्हा असेल ज्या जिल्ह्यामध्ये जमीन असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा. तालुक्यानंतर गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे गाव सिलेक्ट केल्यानंतर पुढची महत्त्वाची अशी ऑप्शन असणारे ते म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबरचे याच्यामध्ये आधार कार्ड Addhar card आणि मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा आहे मोबाईल नंबर एका रजिस्ट्रेशन ला एक वापरा दोन रजिस्ट्रेशन साठी एक मोबाईल नंबर mobile number वापरू नका याच्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायचे याच्यामध्ये चुका होऊ देऊ नका आणि सर्व माहिती झाल्यानंतर प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला पेमेंटच्या गेट वरती रिटायर केले जाईल या ठिकाणी तुम्हाला कोटा उपलब्ध असेल तो त्या ठिकाणी दाखवला जातोय तीन एचपी Hp पाच एचपी साडेसात एचपी HP याच्यामध्ये आपण ओपन प्रवर्गातून हा फोटो सिलेक्ट केलेले ओपन जर दाखवतोय आणि पाहिल्यानंतर प्रोजेक्ट करायचे पुन्हा एकदा आपल्याला ट्रांजेक्शन आयडी दाखवला जाईल शंभर रुपये पेमेंट payment करण्यासाठी ची माहिती पेमेंट वरती क्लिक करायचे मध्ये काही नाही तुम्हाला स्वतःचं नाव तुमच्या घरात गावाचं नाव तुमचं पोस्ट कोड post code आणि जो पिन कोड pin code आहे तो टाकायचे याच्यामध्ये पिन कोड टाकल्याबरोबर तुमचे जिल्ह्याचे नाव वगैरे तो ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल आणि माहिती तुम्ही या ठिकाणी भरून तुमचा शेवटी मोबाईल नंबर.                          👉 mobile number  👈परत एक वेळेस याच्यामध्ये एंटर करायचे या माध्यमातून तुम्हाला पेमेंट payment करायचं य सगळ्यांसोबत पेमेंट आपल्याला माहिती information त्याच्या माध्यमातून भीम गुगल पे किंवा इतर माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता आणि जो गेटवे सिलेक्ट केलेला आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉 क्लिक करा 👈

तो गेटवे सिलेक्ट करून पेमेंट करायचे आणि पेमेंट साठी जर तुम्हाला जर यूपीएच्या माध्यमातून असेल तर वेळ दिले जाईल आणि या वेळेमध्ये तुमचा ट्रांजेक्शन आयडी वगैरे टाकून तुम्हाला हे पेमेंट पूर्ण करायचे मला पेमेंट करायचे पेमेंट केल्या मुळे तुमचा पासवर्ड password त्या ठिकाणी दिला जाणार आहे बरेच वेळा ही नोंदणी करत असताना शंभर रुपये पेमेंट काढल्यानंतर तुम्हाला युजर आयडी user ID आणि पासवर्ड password दिला जात नाही अशा वेळेस जर तुम्हाला पासवर्ड आला नाही तर वाट पाहावी लागणार आहे आणि वाट पाहून जर एसेमेस नाही आला तर मात्र तुम्हाला महाऊर्जेच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा लागणारे परंतु एक वेळेस नोंदणी केल्यानंतर दुबार दुबार नोंदणी करू नका किंवा मोबाईल नंबर mobile number बदलून आधार नंबर Addhar number बदलून वेगवेगळ्या आदर्श वेगवेगळ्या मोबाईल नंबर अशा मल्टिपल नोंदण्या करू नका कोणी झाली तर मात्र तुम्हाला युजर आयडी पासवर्ड मिळणार नाही तर मात्र तुमच्या मोबाईलवर युजर आयडी पासवर्ड पाठवला जाईल मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायचे हे सर्व याच्या पुढील प्रक्रिया कशी असेल याच्याबद्दल पुढे काय काय तुम्हाला गरज असते किंवा कशाप्रकारे योजना राबवली जाते सेल्फ सर्वे काय असतो हे सर्व पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.