आष्टीत महिला कायदेविषयक साक्षरता शिबीर संपन्न
आष्टी ,
Kaydevishayak shibir महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांचे निर्देशान्ववे, तालुका विधी सेवा समिती आष्टी, वकील संघ आष्टी, यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. ४ मार्च २०१३ रोजी पचायंत समिती सभागृह हॉल आष्टी येथे महिला कायदे विषयक साक्षरता शिबीर सपन्न झाले.
या शिबीरास मा . एन . ए . इंगळे, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती आष्टी तथा दिवाणी न्यायाधीश क . स्तर, आष्टी, . एम . के . पाटील, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर , आष्टी, श्रीमती . एस . व्ही . उत्कर , 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी, अनंत्रे साहेब , गट विकास अधिकारी पचायत समिती आष्टी , . ए एम . चाटे , पी. एस.आय . पोलीस स्टेशन आष्टी, श्रीमती . आर . पी . सानप , पि एस आय पोलीस स्टेशन आष्टी . राजेद्र गळगटे, महिला स्वरक्षण अधिकारी , आष्टी . आर बी मुटकुळे, उपाध्यक्ष, वकील संघ आष्टी, तसेच सन्माननिय संदस्य वकील संघ आष्टी आर. एच . रानडे, सहायक अधिक्षक, दिवाणी न्यायालय आष्टी , तसेच अगंणवाडी सेविका ,पर्यवेक्षक यांनी संदर शिबीरात सहभाग नोदविला .
या वेळी श्रीमती . पी.एस . डावकर , श्रीमती . एस . पी . पवार, विधीज्ञ , वकील संघ आष्टी यांनी महिला विषयी मागदर्शन केले . श्री ए. एम . चाटे , श्रीमती . आर . पी. सानप , पी एस आय पोलीस स्टेशन आष्टी यांनी महिला स्वरक्षण संबंधी कायदे बाबत मागदर्शन केले . तसेच मा . श्रीमती एस व्ही उत्कर, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर , आष्टी यांनी महिला विषयी सर्व समावेशक असे मार्गदर्शन केले . शिबीराचे सुत्रसंचालन अॅड एन एस सानप, विधीज्ञ , तसेच अभार प्रदर्शन अॅड एम . एस गळगटे, विधीज्ञ संघ आष्टी यांनी केले .