ताज्या बातम्या

संप मागे;उद्यापासून कर्मचारी कामावर रुजू होणार

By admin

March 20, 2023

संप मागे;उद्यापासून कर्मचारी कामावर रुजू होणार

मुंबई

Juni pension yojna  जुनी पेन्शन लागू करावी  या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या संप आज मागे घेण्यात आला असल्याची घोषणासमन्वय समितीचे विश्वास काटकर यांनी मुंबईत केली.

राज्यात गेलेत सात दिवसापासूनशिक्षक जिल्हा परिषद कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक यासह तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी या संपामध्ये सहभागीी झाले होते.जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी नवीन पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट असलेल्याकर्मचाऱ्यांचा यामध्ये मोठा सहभाग होता.

या जुने पेन्शन योजनेच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या संपामुळे राज्यातया जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या संपामुळे राज्यातमहसूल व्यवस्था राज्य सरकारी कर्मचारीकार्यालय तसेच शाळा महाविद्यालय ऊस पडली होतीत्याचा फटका राज्यातल्या जनतेला बसत असल्यामुळेविधान परिषदेमध्ये तसेच विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेकक आमदारांनीया संपा संदर्भातसरकारने भूमिका घ्यावी यासाठीविधिमंडळात प्रश्न उपस्थित केले होते.

या सर्वांचा परिपाक आणिकर्मचाऱ्यांची एकजूटपाहून सरकार सरकारनेआजसमन्वय समिती बरोबर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होतेया बैठकीमध्येतीन महिन्यांमध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भातनिर्णय घेतला जाणार असल्याचे लेखी आश्वासनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समन्वय समितीलादिले असल्याची माहिती विश्वास काटकर यांनी दिली.तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री विधिमंडळातही निवेदन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाउद्यापासून आपापल्या कामावर रुजू होण्याचे आवाहन केले.

त्यामुळे आता उद्यापासून पुन्हा सर्व शासकीय कर्मचारीआपापल्या कामावर रुजू होणार आहेत.