Jowar market राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे आणि देशातील बाजारात सध्या ज्वारी चांगलाच भाव खाते बाजारात ज्वारीची आवक सरासरी पेक्षा कमीच आहे तर दुसरी चांगला आहे मागणीच्या तुलनेत कमी असल्याने दरात वाढ झाली मग सध्या ज्वारीला काय भाव मिळतोय ज्वारीची बाजारातील आवक कशामुळे कमी झाली पाहूया मध्ये आज कापूस Cotton दरात सुधारणा पाहायला मिळाली कापसाचे देशातील फायदे हजार सातशे रुपये तर आंतरराष्ट्रीय बाजारातील फायदे होते बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी होते बहुतेक बाजारात कापूस भावनेतून तुला आज सरासरी 4800 तर मिळाला तर बाजारातील आवक सरासरी पेक्षा जास्त असे देशातील बाजारात 90 हजार क्विंटल च्या दरम्यान कापूस Cotton विक्रीसाठी आला असं व्यापाऱ्यांनी सांगितलं खाद्यतील बाजारावरील दबाव आणि बाजारातील जास्त अवघेचा दरावर परिणाम होतोय त्यामुळे सोयाबीनची Soybean दर पातळी आणखीन काही काळ स्थिर दिसू शकते.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
🔰 क्लिक करा 🔰
असा अंदाज सोयाबीन बाजारातील सध्या राज्यातील पुणे मुंबई नागपूर नाशिक आणि कोल्हापूर या बाजारांमध्ये आवक अधिक दिसते पण सरासरीपेक्षा कमी असेल त्यामुळे काकडीला चांगला उठाव मिळतोय त्यामुळे काकडीचे भाव मागील आठवड्यापासून टिकून येत काकडील सरासरी प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीचे भाव डिजिटल Digital राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करताना मिळतोय तर दुसरीकडे बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमी दिसते राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये ही चिकूची chiku आवक कमी आहे यंदाची उत्पादनाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका बसल्याचे शेतकरी सांगतात त्यामुळे चिकूला तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय चिकूचे भाव पुढील काळातही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत देशातील बाजारात सध्या ज्वारीत चांगलाच भाव खाते देशात मागील दोन वर्ष ज्वारीचे उत्पादन कमीच राहिले 2013 14 मध्ये ज्वारीचे उत्पादन 2020 21 मध्ये 48 लाख त्यानंतर कमी झालं तर मागील दोन वर्षांमध्ये ज्वारी उत्पादन घटक राहील यंदा जवळपास 40 लाख टन उत्पादन होईल असं सरकारने व्यक्त केला आहे पण भरड धान्य विषयी ग्राहकांमध्ये जागृती झाल्याने मागणी वाढली ज्वारीला मागणी वाढत असताना पुरवठा मात्र कमी झाला.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
🔰 क्लिक करा 🔰
यंदा करीब आणि रब्बी दोन्ही अंगामातील ज्वारी Jawar उत्पादन कमी राहिले यंदा गेल्यावर्षीपेक्षाही देशातील उत्पादन कमी आहे त्यामुळे ज्वारीच्या दरात बिझी आलीये तसा सध्याचा काळ ज्वारीअवस्थेचा असतो बाजारांमध्ये येत असते पण यंदा आवक थांबल्यासारखी स्थिती ज्वारीचे दर हंगामात वाढले आहेत असं व्यापारी सांगतात सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय किमान बाजारात येईपर्यंत ज्वारीची त्यांचाही कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीचे दरही तेजीत राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.