ताज्या बातम्या

जाळ अन् धूर संगटच! पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘जवान’चे वादळ; कमाई इतकी की बजेटही वसूल.Jawan Box Office Collection Day 4

By post Editor

September 12, 2023

Jawan Box Office Collection Day 4: जाळ अन् धूर संगटच! पहिल्या रविवारी बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘जवान’चे वादळ; कमाई इतकी की बजेटही वसूल.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा ‘जवान’ आता देशाच्या कानाकोपऱ्यात एखाद्या सणासारखा साजरा केला जात आहे. पहिल्या दिवशी तर पहाटेच्या शोसाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. एकंदरितच सुरुवातीपासूनच या चित्रपटाने समीक्षकांच्या तसेच प्रेक्षकांच्या मनावर अशी जादू केली आणि आता दिवसेंदिवस सिनेमाची क्रेझ वाढू लागली आहे. ‘जवान’ने हिंदीतील सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रमच मोडलाच, शिवाय चौथ्या दिवशी आणि पहिल्या रविवारी बंपर कमाईचा विक्रमही मोडला. एटली दिग्दर्शित या चित्रपटाने रविवारी पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस दणाणून सोडले आहे. चौथ्या दिवशी तर ‘जवान’मुळे बॉक्स ऑफिसवर वादळ आले होते. आजपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाची हिंदीमध्ये चौथ्या दिवशी इतकी कमाई झालेली नाही. चौथ्या दिवशी मोडला रेकॉर्ड बॉक्स ऑफिस रेकॉर्डबाबत माहिती देणारी वेबसाइट Sacnilk वर सातत्याने ‘जवान’च्या कमाईचे अपडेट शेअर केले जात आहेत. या साइटवर एखाद्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात किती कमाई होते याबाबतचेही तपशील उघड झाले आहेत. ‘जवान’ने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी सर्व विक्रम मोडीत काढले असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने जवळपास ८१ कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी पहिल्या दिवसाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. ४ दिवसात किती कमावले. रविवारच्या कमाईचा हा आकडा केवळ शाहरुखच्या आत्तापर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईला मागे टाकत नसून, दक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील सर्वच सिनेमांच्या हिंदीमधील कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. या रिपोर्टनुसार, चार दिवसांत चित्रपटाने देशभरात एकूण २८७ कोटींची कमाई केली आहे. जवानच्या ऑक्युपन्सीबद्दल बोलायचे झाल्यास सकाळचे शो 51.71 ५३.७१, दुपारचे शो ७६.५४% आणि संध्याकाळचे शो 83.06 % नोंदवले गेले. चेन्नईमध्ये सर्वाधिक ऑक्युपन्सी पाहायला मिळाली असून ती 91.33% ९१.३३ % होती, तर मुंबईत 77% ७७% आणि दिल्ली NCR मध्ये 74.33% ७४.३३% होती. कोलकात्यातही या चित्रपटाची खूप क्रेझ आहे जिथे 85% ८५% ऑक्युपन्सी नोंदवली गेली आहे. बजेट वसूल.

सुमारे 300 ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ ३ दिवसांत त्याची किंमत वसूल केली आहे. ‘जवान’चे चार दिवसांचे जगभरात कलेक्शन 470 ४७० कोटींचे आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत वर्ल्डवाइड 384.69 ३८४.६९ कोटींची कमाई केली होती. ४ दिवसात किती कमावले?

रविवारच्या कमाईचा हा आकडा केवळ शाहरुखच्या आत्तापर्यंतच्या सर्व चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईला मागे टाकत नसून, दक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील सर्वच सिनेमांच्या हिंदीमधील कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. या रिपोर्टनुसार, चार दिवसांत चित्रपटाने देशभरात एकूण 287 Earned crores २८७ कोटींची कमाई केली आहे. जवानच्या ऑक्युपन्सीबद्दल बोलायचेएकंदरितच सुरुवातीपासूनच या चित्रपटाने समीक्षकांच्या तसेच प्रेक्षकांच्या मनावर अशी जादू केली आणि आता दिवसेंदिवस cenema सिनेमाची क्रेझ वाढू लागली आहे. ‘जवान’ने हिंदीतील सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रमच मोडलाच, शिवाय चौथ्या दिवशी आणि पहिल्या रविवारी बंपर कमाईचा विक्रमही मोडला.

एटली दिग्दर्शित या चित्रपटाने रविवारी पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस दणाणून सोडले आहे. चौथ्या दिवशी तर ‘जवान’मुळे बॉक्स ऑफिसवर वादळ आले होते. आजपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाची हिंदीमध्ये चौथ्या दिवशी इतकी कमाई झालेली नाही.

चौथ्या दिवशी मोडला रेकॉर्ड

बॉक्स ऑफिस रेकॉर्डबाबत माहिती देणारी वेबसाइट Sacnilk वर सातत्याने Jawan’s earnings update ‘जवान’च्या कमाईचे अपडेट शेअर केले जात आहेत. या साइटवर एखाद्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात किती कमाई होते याबाबतचेही तपशील उघड झाले आहेत. ‘जवान’नेपरदेशातही शाहरुखच्या Jawan ‘जवान’चा आवाज घुमत आहे. चित्रपटाने ३ दिवसात परदेशात 137.19 १३७.१९ कोटी रुपये कमावले आहेत, तर भारतात एकूण 247.50 २४७.५० कोटींची कमाई केली. चित्रपटाची क्रेझ या चित्रपटाची क्रेझ प्रत्येक लहान-मोठ्या शहरात दिसून येत आहे. चित्रपटगृहांपासून ते रस्त्यांपर्यंत लोक शाहरुख आणि जवानचे पोस्टर घेऊन या चित्रपटाच्या गाण्यांवर नाचताना दिसले. ट्विटरवर वेगवेगळ्या हॅशटॅगसह ‘जवान’चा ट्रेंड सातत्याने दिसत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनताच नव्हे तर बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंतचे दिग्गजही खूप प्रभावित झालेले दिसतात. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही शाहरुख आणि एटलीचे काम पाहून त्यांना सलाम केला. सध्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्या ओठावर ‘जवान’ हे नाव आहे. दीपिकापासून ते संजय दत्त या सिनेमात एटली दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा, शाहरुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील छोट्या भूमिकेत आहे. या चित्रपटात विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सर्वांशिवाय सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर, एजाज खान, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक आणि संजय दत्त (कॅमिओ) सारखे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटाच्या कथेत प्राण फुंकले आहेत.