ipl 2022 closing ceremony सध्या मुंबई आणि पुणे येथे होत असलेले आइपीएल 2022 चे सामने सुरु आहेत. मात्र या सामन्यांचा शेवट म्हणजेच फायनल सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयम होण्याचे नक्की होत आहे. त्यासाठीची तयारी BCCI ने सुरु केली आहे.
गेल्या एक महिन्याहून अधिक काळ महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई mumbai and pune येथे tata IPL 2022 सामने सुरु आहेत.
कोविड ची परिस्थिती लक्षात घेता आणि सामन्यांसाठी येणारा प्रेक्षक वर्ग याचे गणित पाहता या चषकाचा अंतिम सामना आणि समारोप अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयम वर होण्याचे निश्चीत होत आहे. opening or a closing
या समारोप कार्यक्रमासाठी BCCI ने बिडिंग सुरु केली आहे. त्यासाठी वेबसाईट वर आयपीएल 2022 च्या क्लोजिंग समारंभासाठी बीसीसीआयने आमंत्रण दिले आहे.
ipl 2022 closing ceremony साठी मागविली बोली
29 एप्रिल रोजी हा समारंभ आणि फायनल सामना होणार आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा बाकी आहे. लवकरच BCCI घोषणा करणार आहे.
तीन वर्षानंतर पहिल्यांदा हा tata IPL 2022 सामन्यांचा क्लोजिंग समारंभ होत आहे. त्यामुळे BCCI उत्साहित आहे आणि क्रिकेट प्रेमींसाठी ही संधी उपलब्ध होत आहे.
गेल्या 2018 मध्ये क्लोजिंग समारंभ झाला होता त्यांतर आता होत आहे. यासाठी बोली मागविण्यात आली आहे. या चषकाचे अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी narendra modi stadium in ahmedabad क्रीडांगणावर आणि कोलकत्ता येथील क्रीडांगणावर होत असल्याचे निश्चित झाले आहे.