ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो ऐकलं का ?… अद्रकीच्या किंमतीत मोठी वाढ पहा किती मिळतोय भाव

By post Editor

May 24, 2023

 

शेतकऱ्यांनो ऐकलं का ?… अद्रकीच्या किंमतीत मोठी वाढ पहा किती मिळतोय भाव

 

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या आर्टिकल मध्ये दररोज प्रमाणे हवे असेल तुमच्यासाठी एक आवश्यक आणि महत्त्वाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तर शेतकऱ्यांना आज आपण पाहणार आहोत की या आर्टिकल मध्ये अद्रकीचे भावा किती आहे तर मित्रांनो सध्याच्या आधारिकच अद्रक अद्रक आहे त्याचा भावा खूपच वाढलेला आहे कारण आणि याच्या भावांमध्ये खूप मोठी वाढ झाली अद्रक आता जर तुम्ही पाहिला गेलं तर चक्क दोनशे प्लस रुपये किलो विकली जात आहे आणि याचाच फायदा शेतकऱ्यांना खूप होणार आहे कारण की याचा खूप मोठा लाभ त्यांना मिळणार आहे मित्रांनो अद्रक हा टाकलेला चहा पिण्याची आवडतं खूप सर्वांनाच आहे मी तर अद्रक टाकली तर मला चहा खूप आवडतो आणि परंतु अद्रकीची तर वाढल्यामुळे आता अद्रकीचा विसरावा लागणार आहे

 

कारण की दोनशे रुपये किलो अद्रक याची म्हणल्यावर चहा टाकायला परवडले नाही कारण अद्रकीचा भावा दोनशे रुपये किलोवर गेलाय असं म्हणतात चहा विक्रेत्याने आता अखंडता घेतला आहे याचा शेतकऱ्यांना पण खूप मोठा फायदा होणार आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी अद्रक घेत उत्पादन केलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता खूप मालामाल होणार आहेत अद्रकीचा भावात मोठी वाढ अद्रक मार्केटच्या आता विसरा मित्रांनो अशी खूप जण आहेत त्यांना चहाची खूप तलप आहे तर पाहायला गेलं तर चहाची तर विसरणारच असते असं कोणीही नाहीत तो साखरेचा चहा किंवा बिगर साखरेचा असो किंवा

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

लेमन टी असो तर किंवा तर कोणी अद्रक टाकण्याचा पिण्यात पसंत करतो म्हणजे कसे असू पण चहा नक्की पितात तर गेल्यानंतर ग्राहकाच्या विक्रेतांना चहा पाजतो कोणी आपापले एक ठिकाण असते की तिथे जाऊन मी चहा पितो कोणाचा अड्डा असतो तर कोणाची टपरी असते तर कोणाचा माळावरच्या दुकानात जाऊ असे असतात परंतु जर काही दिवसापासून तुम्ही पाहिला गेले असेल तर अद्रकीचा भाव वाढल्यामुळे अशी खूप जण म्हणायचे अद्रक मार्केट चहा ला असे म्हणणाऱ्यांचं खूप आता अवघड झाले कारण की अद्रक चा आता विसरण्याची वेळ आली आहे शिवाय आता राज्यात जर

 

शेतकऱ्यांकडे अद्रक शिल्लक असेल असे शेतकरी खूप होणार आहे कारण त्यांची दोनशे रुपये किलोंनी अद्रक विकली जाणार आहे आणि जर दोनशे रुपये किलो विकली गेली तर त्यांना खूप जास्त नफा होणार आहे दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली दिसून येत आहे मागील काही दिवसात मध्ये रात्रीचा तुम्ही भाव पाहायला गेलं जर तुम्ही मागचे काही दिवसापूर्वी तर घेतली असेल तर तुम्हाला फक्त 80 रुपये किलो होते आणि त्यानंतर जर रात्रीच्या भावात पाहिले गेले तर मोठी उदाहरण झाले

 

अद्रक चक्क २०० च्या पार केली प्रत्येक किलो दोनशे रुपये प्रति किलो विकली जाऊ लागली अद्रकीचे व घटल्यामुळे अद्रकीचे भावात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे नेमका अद्रक वाढली कशामुळे वाढते उनासोबतच आल्याचे उत्पादन घटले आहे इतर जिल्ह्यातून राज्यातून होणारी बाजारपेठेत अद्रकीचे अवकी कमी झाली आहे याचाच जर तुम्ही पाहिले गेले परिणाम काय झाला तर जो आल्याचा उत्पन्न कमी झालं आणि त्याचाच परिणाम हा पडला तरिकेचे भाव वाढ जेव्हा सप्लाय कमी होतो आणि डिमांड जास्त होते तेव्हा व्हॅल्यू ही वाढते त्यामुळेच अद्रकीच्या भावी खूप जास्त वाढला परंतु अशी खूप शेतकरी

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

आहेत त्यांच्याकडे अद्रक ही नसेल पण एक जो शेतकरी करे अद्रक हे शिल्लक असेल किंवा त्याच्याकडे असेल तर तो खूप मालामाल होणार हे निश्चित आहे महिन्यापूर्वी बाजारपेठेत आल्याचे तरी 80 ते 100 पैकी होते जास्तीत जास्त 110 120 परंतु काही दिवसातच त्यांनी खूप मुसंडी मारत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उडी मारून तब्बल दोनशे रुपये किलोच्या घरावर जाऊन बसलेला आहे त्यामुळे आल्याचे दर हे 160 200 किलो गेले त्यामुळे चार विक्रेत्यांना हे अलग घेऊन चहा मध्ये टाकणं पडत नाही आवक कमी झाल्याने आल्याचे भाव वाढले या भावी चा फायदा शेतकऱ्यांकडे आले आहेत अशा शेतकऱ्यांना होणार आहे

 

तर मित्रांनो अशाच नवीन नवीन आणि महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आपल्या न्यूज चॅनल म्हणजेच गोदावरी न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला नक्की विजेत्या आणि आपल्या जर तुम्हाला हे लेख आवडला आणि जर माहिती तुम्हाला पडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून त्यांना पण अद्रक या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रोसेस करा धन्यवाद