ताज्या बातम्या

कोपरडी अत्याचार प्रकरणातला आरोपी जितेंद्र शिंदे यांनी आत्महत्या केली आहे In Kopardi torture case

By post Editor

September 10, 2023

In Kopardi torture case कोपरडी अत्याचार प्रकरणातला आरोपी जितेंद्र शिंदे यांनी आत्महत्या केली आहे

येरवडा कारागृहात शिंदे न फाशी लावून आत्महत्या केली आहे शिंदे हा कोपर्डी प्रकरणाचा आरोपी होता त्या कारागृहात शिक्षा भोगत होता आणि त्यानेIn Hirvada Jail हिरवडा कारागृहात बराक मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाली आहेत पहाटे पोलीस गस्तीवर गेले असताना त्यांनी Hanged himself गळफास घेतला व त्यानंतर पोलिसांना त्याचा मृतदेह आढळला अहमदनगरच्या कोपर्डी प्रकरणातला मुख्य आरोपी पप्पू शिंदे यांनी येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे त्याचे नाव जितेंद्र शिंदे होते उर्फ पप्पू शिंदे पॅन्ट च्या आधारे त्याने फाशी घेऊन ही फाशी घेतलेली आहे जे कोपर्डी प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना Life imprisonment has been given by the court जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने दिलेली आहे त्याच्या आत्महत्याच कारण अजूनही समजू शकलेलं नाही कोपर्डी प्रकरणातील हा अत्यंत महत्त्वाचा आरोपी मानला जात होता नेमकं हे आत्महत्या कारण कोणाला समजू शकलेलं नाही आहे परंतु नक्कीच पोलीस याचे कारण शोधून काढतील नेमकं आत मध्ये भांडण झाली.

का काही अजून झालं हे कारण पोलीस नक्की शोधून काढतील पोलिसांनी आकस्मित नोंदी आहे ती केलेली आहे पोलीस कार्ड पोलिसांकडूनही अजून या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र त्यांनी आत्महत्या केली ही नोंदणी रोड पोलीस यांनी घेतलेली आहे From Yerwada Police Station येरवडा पोलीस ठाण्याकडून पुढील दोन तपास आहे तो तपास सुरू झालेला आहे बरं की मध्ये आरोपींची संख्या खूप मोठी झाली असल्याकारणाने नक्की आत मधील काही भांडणे होते का का याच्यामागे आणखी काही कारण होती ही मात्र पोलिसांना शोधून काढायची आहे.