शिक्षण

मुहूर्त ठरला ! अखेर बारावीचा निकाल जाहीर, उद्या दुपारी दोन वाजता लागणार निकाल , पहा कसा पाहायचा निकाल ?..

By post Editor

May 24, 2023

 

मुहूर्त ठरला ! अखेर बारावीचा निकाल जाहीर, उद्या दुपारी दोन वाजता लागणार निकाल , पहा कसा पाहायचा निकाल ?..

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक महत्त्वाची बातमी ही बातमी दररोज पेक्षा जरा हटके आहे कारण की तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो अशी खूप जण आहेत ते सध्या बारावीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी मार्च महिन्यामध्ये तर मित्रांनो ते खूप दिवसाची वाट पाहत आहेत की कधी आमचा निकाल लागेल आणि कधी एकदाची आम्ही मोकळा श्वास घेऊ की हा आता मी पास झालो पण मित्रांनो हे खूप जणांना माहीत नव्हतं की नेमकं लागणार कधी कधी लागणार आहे कधी सर्वच जेवढे

विद्यार्थी व्याकुळ आहेत तेवढे त्यांचे पाडले सुद्धा खूप व्याकुळ आहेत आणि व्यक्तीने वाट पाहत आहेत ती कधी लागेल कधी लागेल तर मित्रांनो बारावीचा निकाल कधी लागेल याच्यावर एक तोडगा निघालेला आहे खूप दिवसापासून वाट पाहत होता पण अखेर त्याची वाट पाहण्याची वेळ गेली तर मित्रांनो शिक्षण मंडळाच्या पत्रानुसार बारावीचा रिझल्ट उद्या दिनांक 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता ऑफिशियल वेबसाईटवर लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल पाहायचा कसा आता कळले की उद्या दुपारी दोन वाजता निकाल लागणार आहे त्यामुळे सगळे आता खूप त्यांनी वाट पाहतोय की उद्याच उद्याचा दिवस कधी उघडेल आणि कधी एकदाचे दोन वाजतील आणि कधी आम्ही आमचा निकाल पाहतो आम्ही आमचे निकाल पाहायचा कसा म्हणजे कोणती वेबसाईट किंवा कोणत्या संकेतस्थळावर जाऊन आम्ही आमचा निकाल हात पाहू शकतो आणि जर त्यांना माहित नसते तेव्हा ऐनवेळी जेव्हा निकाल येतो तेव्हा मुलांचे खूप धावपळ होते का कोणाकडे जाऊ कोणाकडे जाऊन कोणाकडे पाहू तर मित्रांनो तर चला मी सांगतो

 

 

12 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ? (How to check 12th HSC Result 2023 Maharashtra in mobile)

 

विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.

HSC Result 2023 Maharashtra Check online

1) 12 वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

 

12 वी निकाल लिंक 👉 –   https://mahresult.nic.in/

12 वी निकाल लिंक 👉 – https://hsc.maharesults.org.in

12 वी निकाल लिंक 👉 – https://hsc.maharesults.org.in

12 वी निकाल लिंक 👉 – https://hindi.news.18.com/news/career/board-result-maharashtra-board