शिक्षण

बीड जिल्ह्यात दिवाळी सुट्ट्यांची तारीख बदलली

By admin

November 03, 2023

 

 

 

बीड

diwali vacation beed जिल्ह्यात दिवाळी सुट्ट्यांची तारीख जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी बदलली असून आता जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना 9 नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्टी लागणार आहे.

दरवर्षी बीड जिल्ह्यात दिवाळी सुट्टी ही 21 दिवस दिली जात असे . मात्र यंदा ही सुट्टी कमी करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र जिल्हा शिक्षण विभागाने जारी केले आहे. या पत्रानुसार मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम यांना दिनांक 9 नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्टी असणार आहे ही सुट्टी 25 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.त्यानंतर शाळा 28 नोव्हेंबर रोजी भरणार आहेत.