daund manmad mega block दौंड मनमाड दरम्यान 9 दिवसांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक;गाड्या रद्द
सोलापूर
daund manmad mega block मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड- मनमाड सेक्शन दरम्यान (दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी NI काम हाती घेण्यासाठी ट्राफिक ब्लॉक चालणार आहे, हा ब्लॉक दिनांक 08.10.2022 (शनिवार ) ते 16.10.2022 ( रविवार) असेल.
आठ दिवस हा ब्लॉक असणार असल्याने या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांनी त्याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
कामाच्या व्याप्ती चे संक्षिप्त वर्णन पूर्व NI कामा मध्ये – विद्यमान SEJ नष्ट करणे आणि टर्न आउट स्लीपर घालणे, क्रॉसिंग भाग ट्रॅक सर्किट मध्ये बदल करणे आणि NI कामामध्ये सध्याचे डिरेलिंग स्वीच नष्ट करणे, समाविष्ट करणे, नवीन क्रॉसओव्हर कामा करिता गाड्या रद्द/मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत, ते खालील प्रमाणे धावणार आहे.daund to manmad train live status
रद्द करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणॆ daund to manmad trains today
यात्रा प्रारंभ दिनांक 04.10.2022, 11.10.2022 आणि 18.10.2022 रोजी गाडी क्र. 22124 अजनी – पुणे एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 07.10.2022, 14.10.2022 आणि 21.10.2022 रोजी गाडी क्र. 22123 पुणे – अजनी एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 05.10.2022 , 12.10.2022 आणि 19.10.2022 रोजी गाडी क्र. 22117 पुणे -अमरावती एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 06.10.2022, 13.10.2022 आणि 20.10.2022 रोजी गाडी क्र. 22118 अमरावती- पुणे एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 04.10.2022, 07.10.2022, 09.10.2022, 11.10.2022, 14.10.2022, 16.10.2022 आणि 18.10.2022 रोजी गाडी क्र. 12114 नागपूर – पुणे (गरीब रथ) एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 05.10.2022, 08.10.2022,10.10.2022,12.10.2022,15.10.2022, 17.10.2022 आणि 19.2022 रोजी गाडी क्र. 12113 पुणे – नागपूर(गरीब रथ) एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 08.10.2022 आणि 15.10.2022 रोजी गाडी क्र. 22139 पुणे – अजनी (एसी) एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 06.10.2022आणि 13.10.2022 रोजी गाडी क्र. 22140 अजनी -पुणे (एसी) एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 06.10.2022 आणि 13.10.2022 रोजी गाडी क्र.22141 पुणे – अजनी (एसी) एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 07.10.2022आणि 14.10.2022 रोजी गाडी क्र. 22142 अजनी – पुणे (एसी) एक्सप्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 16.10.2022, 17.10.2022 आणि 18.10.2022 रोजी गाडी क्र. 11409 पुणे – निजामाबाद (DMU)रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 17.10.2022, 18.10.2022 आणि 19.10.2022 रोजी गाडी क्र. 11410 निजामाबाद- पुणे (DMU)रद्द.daund to manmad train running status
टीप :- मध्य रेल्वेचे पुणे विभाग, गाडी क्र. 12103, 22845, 01231, 15030, 22602, 12221, 22131, 11077 आणि 12129 ह्या गाड्याचे रि – शेडयुल करेल.