Crop loan Maharashtra – मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी बँकेमध्ये जात होतेबँकांनी लावलेल्या नियमामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नव्हतं आणि याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकेना निर्देश दिलेले आहेत हे तुम्ही अशा प्रकारचे कोणतेही नियम न लावता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या तर शेतकरी मित्रांनो हीच एककरण्यासाठी आनंदाची बातमी ठरू शकते व शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळू शकतो एकंदरीत माहिती काय तर ती संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यासाठी हा Blog शेवटपर्यंत नक्की वाचाशेतकरी मित्रांनो दरवर्षी शेती करताना शेतकऱ्यांना खूप सार्या अडचणींचा सामना करावा लागतो जसे की अतिवृष्टी असेल तर कधी दुष्काळ असेल एकदा पेरणी केली की आपल्याला पाऊस पडला नाही तर मग आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्यांदा पेरणी करावी लागते व दुसऱ्या वेळी देखील मी बियाणं खात औषध खरेदी करावे लागतं व त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत पण सावकाराचं कर्ज हे परवडत नसल्याने पाठीमागे सरकारने एक निर्णय घेतला होता तो म्हणजे प्रॉब्लेम अर्थात पीक कर्ज पण आता ते शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्याचा प्रयत्न केला तर बँकेने खूप सारे प्रकारचे नियम लागलेले निकष लागलेले जसे की सिबिल स्कोर असेल तर अशा प्रकारच्या नियमामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नव्हता आणि याच दरम्यान काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत ते अशा प्रकारचे कोणतेही नियम न लावता शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्या तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत माहिती काय तर मित्रांनो तुम्ही ते हँडल वरती पाहू शकता तर मित्रांनो हे महाराष्ट्र डीजे आयपीएलचे ट्विटर हँडल आहे आणि मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे बँकांनी सिबिल स्कोर चे निकष त्यांना लावू नये शेतकरी कष्टकरी सहकार त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहेत आणि मित्रांनो ते काल बैठकीमध्ये त्या ठिकाणी बोलत होते त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्ज बँका देतील याच्या प्रकारचे दाट शक्यता वर्तवण्यात येते