कृषीविषयक

Crop Insurance to three and a half lakh farmers of Dharashiv district धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पिक विमा

By post Editor

May 20, 2023

Crop Insurance to three and a half lakh farmers of Dharashiv district धाराशिव जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना पिक विमा रुपयांचा पिक विम्याच्या वितरणाचा मार्ग अखेर आता मोकळा झालेला आहे. कोर्टाच्या Cort माध्यमातून पिक विमा crop insurance कंपनीला 109 कोटी रुपयांचे रक्कम वितरित करण्यासाठी आदेश देण्यात आलेले येतात मित्रांनो 2020 च्या पीक विम्याचा राज्यात state सर्वत्र एकच प्रश्न आहे कंपनीच्या company माध्यमातून वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून पिक विमाच crop insurance वाटप करण्यात आले नव्हता आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामधून सुद्धा शेतकऱ्यांना farmer न वाटप केलेल्या पिक विमा साठी कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉🔰 क्लिक करा 🔰👈

याच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेल्या होत्या याचिकेचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागल्यानंतर सुद्धा पिक विमा कंपनीच्या company माध्यमातून अपेक्षित होतं साधारणपणे 540 कोटी रुपयांपर्यंत रक्कम हे शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अपेक्षित होतं ज्याच्यामध्ये 200 कोटी रुपये कंपनीच्या माध्यमातून आणि उर्वरित रक्कम देण्यासाठी या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून टाळाटाळ केली जात होते कोर्टाच्या आदेशाचे देखील उल्लंघन केलं जातं तर मित्रांनो याच्यासाठी आता याचिका करण्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हवामान weather याचिका दाखल 19 मे 2023 रोजी निकाल लागलेले आणि याच निकालामध्ये काही स्पष्ट निर्देश कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पिक विमा corp insurance कंपनीला 109 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यासाठी आदेश देण्यात आलेले येतात मित्रांनो एकंदरीत 340 ते 350 कोटी रुपयांसाठी 109 कोटी रुपयांची रक्कम वेतन करण्यासाठी जे निर्देश देण्यात आले तर हा लढा आता आणखीन पुढे सुद्धा चालू राहणार आहे ज्याच्यामुळे आता उर्वरित रक्कम सुद्धा लवकरच शेतकऱ्यांना क्रेडिट Credit केले जाईल मित्रांनो यापूर्वी आपण पाहिलेले की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मध्यस्थी करून या ठिकाणी 200 कोटी रुपये वितरण करण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉🔰 क्लिक करा 🔰👈

आणि याच प्रमाणे आता या 109 कोटी रुपयांची रक्कम देखील या तीन लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट Credit केले जाईल मित्रांनो वितरित केली जाऊ शकते ते अशा प्रकारचे संकेत आता दिसत आहेत तर मित्रांनो याप्रमाणे 2020 साठी पूर्ण राज्यांमध्ये हा लढा सूर्य जिल्ह्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आलेले तर काही याचिकाचे निकाल लागले तर परंतु त्याचा देखील पिक विम्याचा वितरण अद्याप झालेल्या 2021 चा ही प्रश्न प्रलंबित आहे आणि 2022 मध्ये सुद्धा असेच मोठ्या प्रमाणात प्रकार आहेत परंतु असे पॉझिटिव्ह positive असे सकारात्मक निकाल लागल्यानंतर याचिका करताना एक बळ मिळतं आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे जे काही लढे आहेत ते यशस्वी होण्यासाठी असे निकालाची मदत होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट update होत ज्याची माहिती information आपल्याला अशा करतो भेटूया नवीन माहिती