cotton rate today आजचे कापसाचे दर का बघा सविस्तर माहिती आपल्या Blogger माध्यमातून नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांच स्वागत आहे भारतीय बाजारभाव market price मध्ये शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापूस cotton आवकाचा दबाव आजही कायम आहे तर दुसरीकडे कापसाला उठवून असल्याचे सांगत उद्योगाकडून कापसाचे भाव Cotton price by industry हे दबाव ठेवले जात आहेत शेतीची land लागवड तोंडावर आल्याने शेतकरी कापूस विकत आहेत.
कापसाचे भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 क्लिक करा 👈
याचा गैरफायदा घेतला जात असल्याने जाणकारांना सांगितलेला आहे देशातील बाजारामध्ये सध्या कापसाच्या cotton दरावरील दाबाव जास्त वाढला आहे कापसाचे भाव reat हे सध्या हंगामातील डिक्शन के पातळीवर पोहोचले आहेत कापसाला प्रतिक्विंटल हे सरासरी 7500 ते 8000 रुपये पर्यंत भाव मिळत आहेत कापसाचे भाव Cotton हे दबावत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत देशातील काही भागांमध्ये खरिपातील लाख कापूस लागवड ही आता सुरू झाली असून जून महिन्यापासून पाऊस पडल्यानंतर सगळीकडे लागवड ही सुरू होतील त्यामुळे खरिपाच्या लागवडीसाठी शेतकरी कापूस विकत आहेत तसेच कापसाच्या काळात कापूस cotton साठवण्यासाठी अनेक अडचणी येत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकावच लागत आहेत याचा फायदा व्यापारी आणि उद्योग घेताना दिसत असा असतानाही देशातील कापसाचे व्हावे सातत्याने दाबावतच ठेवण्यात आले कापसाचे भाव हे शेतकऱ्यांना नड लक्षात घेऊनच वाढवले जात नाहीत असे विश्लेषक सांगत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचे फायदे हे ८२ सेट प्रति पाहून च्या दरम्यान आहेत.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉 क्लिक करा 👈
कापूस वाहिले मागील दोन महिन्यापासून 80 ते 85 च्या दरम्यान फिरत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीनची मागणी येत असल्याने सांगितले जात होते पण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सुधारण्याचा अंदाज आहे असं जाणकारांनी सांगितलेला आहेतच देशातील बाजारात सध्याही कापसाची आवक जास्त आहे मे महिन्याच्या एरवी कापसाच्या बाजारातील आवक ही प्रतिक्विंटल सरासरी 25000 गाठींच्या दरम्यान असते पण सध्याची आवक ही 👉 90000 👈गाठींच्या दरम्यान आहे त्यामुळे कापूस दारावर दबाव आहे असे जाणकारांनी सांगितलेला आहेत कापसाचे भाव हे सध्या 7000 ते 5800 रुपयांच्या दरम्यान फिरत आहेत बाजारातील आवक जास्त आहे तो पर्यंत कापसाचे भाव हे दाबावतच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यास करणे व्यक्त केलेला आहेत तर शेतकरी मित्रांना हे होते कापूसंदर्भात एक मोठे अपडेट भेटूया पुन्हा धन्यवाद.