हवामान climate andaja अंदाज गारपिटीसह वादळी पाऊस
दिनांक पाच तारखेपासून वातावरणातबदल climate changes होणार आहे सहा तारखेपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची rain शक्यता आहे आपण या 6 एप्रिल 7 एप्रिल आणि 8 एप्रिल या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट aleart असणार आहे या दरम्यान कोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇
कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला पावसाचा rain जोर राहील बऱ्याच शेतकरी मित्रांचे पिके काढलेल्या आलेले आहे कांदा पिकाची काढणे चालू आहे त्यामुळे मित्रांनो हा पाऊस rain झाला तर खूप काही नुकसान करू शकतो तीच डिटेल माहिती आपण या blogger मध्ये बघणार आहोत कोणत्या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये पावसात जोर राहील कोणत्या जिल्ह्यां Dist मध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल कोणत्या प्रभाव कमी राहील छोटी सेपरेट आहे blogger पूर्ण तर मित्रांनो वातावरणात बदल आपल्याला पाच एप्रिल पासूनच बदलणे सहा एप्रिल पासून महाराष्ट्रात किती ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकणामध्ये सुद्धा मित्रांनो काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये आपण बघू शकता राजापूर सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये स्वरूपाचा पाऊस सहा तारखेला दुपारनंतर ठीक ठिकाणी बघायला सर्वत्र सर्वजण पावसाची शक्यता नाही तुरळ भागांमध्ये पाऊस बघायला मिळणार आहे यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिण जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच पुणे विभागातील सोलापूर आणि कोल्हापूर या भागांमध्ये हा जो पट्टा आहे मित्रांनो या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शक्यता आहे ठीक ठिकाणी हा पाऊस बघायला सर्वत्र सर्व दूर पावसाची शक्यता नाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये वातावरणात climate changes बदल होणार आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका पाऊस सुरवात परिसरामध्ये बघायला मिळू शकतो नगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल सध्यातरी नगर जिल्ह्यामध्ये पावसात rain जोर सहा तारखेला कमी राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मध्ये सुद्धा नंदुरबार धुळे जळगाव तसेच अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम तसेच नागपूर वर्धा भंडारा हा जो एकदम कडेचा उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये काही सभी कोरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला सहा तारखेला परिसरामध्ये कमी असणार आहे एका दोन ठिकाणी हलक्या थेंबांची शक्यता किंवा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दक्षिण महाराष्ट्राच्या दक्षिण जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सात तारखेला पाऊस जोर आहे 7 एप्रिल ला वाढणार आहे 7 April वादळी पाऊस काही भागांमध्ये होणे शक्यता आहे विजांच्या कडकडाट असेल तर एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा त्यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता 7 एप्रिलला दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या परिसरामध्ये पाऊस जोर राहील राजापूर मध्ये पाऊस राहील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणाराही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कटकराचा काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह बघायला दक्षिण कोकणामध्ये पावसात जोर राहील त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल दक्षिण भागामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असणारे एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची पोषक आपल्याला बघायला मिळणार आहे तर दक्षिण महाराष्ट्रातील मराठवाड्यातील िण नांदेड परिसरामध्ये थोडासा जास्त राहील एका दोन ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह काही काही ठिकाणी बघा काही भागांमध्ये विजांच्या कडकडे पावसाची शक्यता आहे दुपारनंतर सात तारखेची वातावरण आहे दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे .वादळी पाऊस काही की भागामध्ये बघायला मिळू शकतो तसेच पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात जोर राहणार आहे मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता आहे दक्षिण जिल्हे नांदेड लातूर धाराशिव आणि बीड जिल्हा या परिसरामध्ये पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्ये या तारखेच्या दरम्यान कमी बघायला मिळतोय ते पण तुळस भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणारे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मध्ये सुद्धा काहीसा प्रभाव कमी राहील तरीपण हलका पाऊस तुडक परिसरामध्ये होऊ शकतो अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ परिसर ढगाळ वातावरणाची शक्यता काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला दक्षिण भागातील जिल्हे यवतमाळ आणि वाशिम च्या काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो पावसात जोर नागपूर विभागामध्ये सुद्धा काहीसा कमी जरी असला तरी पण भागांमध्ये पावसाची शक्यता आहे