beed latest news

ताज्या बातम्या

beed latest news आष्टी तालुक्यात उसाला मोठी आग

By admin

March 31, 2022

 

आष्टी,

beed latest news  तालुक्यातील  कानडी खुर्द (मेहकरी)  येथिल नवामळा येथील उसाला आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या ही आग सुरु असून शेतकरी आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत.

beed latest news

या परिसरातील   विद्युत तारांचे घर्षण होऊन २५ एकर ऊसाला लागली आग लागण्याची घटना सायंकाळी घडली. त्यानंतर या पेटत्या उसाने मोठे रुद्र रूप धारण करत जवळपास २५ एकर चा परिसर व्यापला. यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप कळू शकले नाही. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने उसाला आग लागली.

sugar factory in maharashtra अतिरिक्त ऊस व एफ.आर.पी. प्रश्नी किसान सभेची साखर आयुक्तांची बैठक