राज-का-रण

Ashti news :आष्टी तालुक्यात कोणता गण कोणत्या प्रवर्गात?

By admin

July 28, 2022

आष्टी

Ashti news तालुक्यातील पंचायत समितीच्या 16 जागांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी तहसीलदार गुंडुंमवार उपस्थित होते. 16 जागांसाठी झालेल्या आरक्षण सोडत मध्ये 5 गण सर्वसाधारण साठी ,सर्वसाधारण महिला 4,ओबीसी सर्वसाधारण 2,एस सी स्त्री 1,एस सी सर्वसाधारण 1, ओबीसी महिला 2 आणि एस.सी. सर्वसाधारण 1यांचा समावेश आहे.

कोणता गण कोणत्या प्रवर्गात?

01)धानोरा- एस.सी स्ञी 02)ब्रम्हगांव-एस.सी. सर्वसाधारण 03)पांढरी- ओबीसी महिला 04)लोणी सय्यद-ओबीसी महिला 05)बीडसांगवी-ओबीसी सर्वधारण 06)सावरगांव घाट-ओबीसी सर्वसाधारण 07)शिराळ- सर्वसाधारण महिला 08)आष्टा ह.ना.-सर्वसाधारण महिला 09)मुर्शदपूर- सर्वसाधारण महिला 10)धामणगांव- सर्वसाधारण महिला 11)सुरूडी- सर्वसाधारण महिला 12)खडकत- सर्वसाधारण 13)कडा- सर्वसाधारण 14)डोंगरगण- सर्वसाधारण 15)रूईनालकोल-सर्वसाधारण 16)दौलावडगांव-सर्वसाधारण