ताज्या बातम्या

पहिल्या फेरीत विखेंना किती लंकेना किती?

By admin

June 04, 2024

नगर

Ahmednagar loksabha election results 1st Round अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरी अखेरभारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी 2829  मतांची आघाडी मिळवली आहे.

सर्वात जास्त मतदान विखे पाटील यांना राहुरी मतदार संघातूनपहिल्या फेरी अखेर 6,980 इतके मिळाले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांना शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये 4872 इतके मतदान मिळाले आहे.

विधानसभा निहाय मिळालेली मते

सुजय विखे

  222-शेवगाव पाथर्डी 4021223-राहुरी 6980224-पारनेर 2925225-अहमदनगर शहर 4945226-श्रीगोंदा 4693227-कर्जत जामखेड 3902

एकूण मतदान 27466

निलेश लंके

  222-शेवगाव पाथर्डी 4872223-राहुरी 3862224-पारनेर 4475225-अहमदनगर शहर 3044226-श्रीगोंदा 3478227-कर्जत जामखेड 4906

मिळालेले एकूण मतदान 24637