ताज्या बातम्या

Ahmedagar mahavitaran वीज कर्मचारी संप ;रात्रीच नगरातील वीज गुल !

By admin

January 03, 2023

Ahmedagar mahavitaran वीज कर्मचारी संप ;रात्रीच नगरातील वीज गुल !

नगर

Ahmedagar mahavitaran राज्यात वीज कर्मचारी यांचा संप सुरू झाला असून नगरच्या उपनगरातील वीज रात्रीच गुल झाली.वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतर  नगर शहरातील अनेक भागात रात्री 2 वाजले पासून फटका बसला. सावेडी उपनगरातील वीज रात्री दोन वाजल्यापासून गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अंधारात नागरिकांना चाचपडत रस्ते शोधण्याची वेळ आली. वीज वितरण कंपनीने आपत्कालीन व्यवस्था केली असली तरी ती कार्यान्वित होण्यास वेळ लागणार असल्याचे दिसते.