एका बीड मध्ये बाळू नावाचा मुलगा राहत होता . त्याचे सपना नावाच्या किन्नर वर प्रेम जडले. त्यांनी एकमेकांच्या सहवासात राहण्याचे ठरविले .

त्याच गावात किन्नर सपना राहत होती. बाळूचे आणि सपना चे प्रेम जुळले. आणि बाळूने तिच्याशी लग्न करायचे ठरवले.

बाळू आणि सपना ला नुकतीच हळद लागली आणि त्याच लग्न पण झाल.सावधान म्हणत बीड मधील कांकालेश्वर च्या मंदिरात एकमेकांना वरमाला घातल्या .

चक्क वराती समोर किन्नरांनी  फेर धरला , नाचगाणे केले .त्यासाठी सर्व किन्नर समाज आणि करणी सेना जमली होती आपल्या समाजातील एका आगळ्या विवाहाचे साक्षीदार होण्यासाठी ..

बाळू आणि सपना किन्नर विवाहाच्या बंधनात अडकले .सबंध बीडकरांनी या अनोख्या विवाहाची चर्चा केली आणि नव दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या . happy married life  balu and sapana