लवकरच रेल्वे ला हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान मोदी करणार या रेल्वे मार्गाचे उद्घाटन
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन
बीड च्या खासदार प्रीतम मुंडे आणि नगर दक्षिण चे खासदार सुजय विखे असणार उपस्थिती