8 passengers

ताज्या बातम्या

8 सीटर गाडी साठी 6 एअर बॅग असणे आवश्यक असणार

By admin

January 14, 2022

Nagpur

8 passengers आता 8 सीटर गाडी साठी 6 एअर बॅग  असणे आवश्यक असणार आहे. यासंदर्भातील निर्णय रस्ते आणि वाहतूक मंत्र्यालयाने घेतला असल्याची माहिती या मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

 

8 सीटर 8 passenger cars गाडी चालवताना अपघात झाल्यास ड्राईव्हर आणि समोरील व्यक्ती वगळता इतरांना एअर बॅग असतातच असे नाही. समोरच्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी एअर बॅग चा वापर होतो. पण मागे बसलेल्या प्रवाश्यांना मात्र आपला जीव गमवावा लागतो.नेमके हेच ओळखून परिवहन मंत्री यांनी यापुढे आता आता 8 सीटर गाडी साठी 6 एअर  बॅग  असणे आवश्यक असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

8-सीटर कार चालवल्यास, आता सरकार आपल्या कारमध्ये काही बदल करणार आहे, जेणेकरून आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित असाल तर सरकारने 8 सीटर कारसाठी निर्णय घेतला आहे . 6 एअर बॅग असणाऱ्या  कारमध्ये  कोणत्याही अपघातात बसलेले लोक देखील सुरक्षित असू शकतात.

8 passengers 6 air bag

नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, 8-सीटर 8 passenger vehicles वाहनांमध्ये 6 एअर बॅग अनिवार्य आहेत.