ताज्या बातम्या

2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले

By admin

August 28, 2021

2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले

 

 

टोकियो -वृत्तसंस्था

2020 summer Paralympics मध्ये भारताला पॅरा ऑलिम्पिक मध्ये पाहिले पदक मिळाले असून चीनला हरवून भारताच्या भावना पटेल हिने पदकाची कमाई केली आहे.

 

आणखी वाचा:कोरोनाने ऑलिम्पिक पदकाची संधी हुकली;ऑलम्पिक खेळाडू अविनाश साबळे याची खंत

भावना पटेल ही पॅरा ऑलिम्पिक मध्ये टेबल टेनिस खेळाडू आहे.तिने सेमी फायनल मध्ये चीनची झेंक मियाउ हीचा डीसाईडर गेम मध्ये पराभव केला.भावना हिने 11-7,11-5,11-6 अशी कामगिरी केली .

 

2020 summer Paralympics;राष्ट्रपती प्रतिक्रिया

तिच्या यशाबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

 

Bhavina Patel inspires the Indian contingent and sportslovers winning silver at #Paralympics. Your extraordinary determination and skills have brought glory to India. My congratulations to you on this exceptional achievement.

— President of India (@rashtrapatibhvn) August 29, 2021