कृषीविषयक

श्री अन्न अभियान बियाणे वाटप shree food yojana

By post Editor

April 20, 2023

राज्यात १ एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये श्री अभियान राबवलं जाणार आहे याच्या संदर्भातील एक महत्त्वाचे परिपत्रक आज 17 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो 2023 च्या बजेटमध्ये केली गेलेले एक महत्त्वाचे अशी घोषणा Declaration म्हणजे पोस्टिक त्रणधान्य वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र Maharashtra श्री अभियान राबवण्याच्या संदर्भातील आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली होती आणि मित्रांनो याच निधीच्या माध्यमातून राज्यांमध्ये राबवल्या जात असलेल्या सुरक्षा अभियान याच बरोबर आत्मा योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project प्रधानमंत्री सुषमांना प्रक्रिया योजना Pradhan Mantri Sushmana Process Yojanaयाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तनBalasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation असे विविध प्रकल्पातून अशा विविध अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना बियाण्यांचं वितरण खेड रोग व्यवस्थापनासाठी औषधांचा of drugsवितरण पीक प्रात्यक्षिक याचबरोबर सुधारित आणि संकरित प्रमाणे बियाण्यांचा वितरण मिनी किड जैविक खत व सूक्ष्म Fertilizer and micro मूलद्रव्याचा पुरवठा कृषी आणि यंत्र अवजाराचा वाटप शेती शाळा शेतकऱ्यांचे प्रशिक्षण Farming School Training of Farmers याचबरोबर शेतीसाठी असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांची निर्मिती अशा प्रकारच्या बाबींचा लाभ दिला जाणार आहे आणि मित्रांनो याच्यासाठी हे शासन या स्त्रियांना अभियानाला मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या अंतर्ग त आपल्या राबवले जाणार आहेत याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण National Food Security Nutrition अभियानांतर्गत प्रचार प्रसिद्ध एक प्रात्यक्षिक सुधारित व संकरित प्रमाणे व्याजाचे वितरण कीड रोग व्यवस्थापनासाठी औषधाचे वितरण जैविक खत सूक्ष्म मूलद्रव्याचा पुरवठा विविध यंत्र व कृषी अवजाराचा वाटप शेती शाळा शेतकऱ्यांचा प्रशिक्षण अशा प्रकारच्या विविध बाबींचा आयोजन केला जाणार आहे आणि याच्यासाठी 110 कोटी रुपयांचे निधीचे तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आत्महत नाही देखील शेतकऱ्यांसाठी गटांसाठी राबवली जाणारे एक महत्त्वाचे अशी योजना आणि अशा आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटांना बियाणे मिनीट उपलब्ध करून देणे क्षेत्र विस्तार करणे उत्पादकता वाढीसाठी प्रात्यक्षिक शेतकरी प्रशिक्षण training अशा विविध बाबींची या ठिकाणी अंमलबजावणी केले जाणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा आत्मा योजने करता पाच कोटी रुपयांचा निधी याच्या अंतर्गत व्यतिरिक्त केला जाणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यातील सोहळा जिल्ह्यातील 5122 गावांमध्ये राबवली जाणारे एक महत्त्वाचे अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि मित्रांनो याच प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यशाळा हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रसारासाठी शेती land शाळा याचप्रमाणे पौष्टिक तरुण धान्य उत्पादकासाठी लागवड तंत्रज्ञान technology काढणे पश्चात व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन अशा विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना सहाय्यक केल्या जाणार आहे आणि याच्यासाठी सुद्धा पोखरा phokhara योजनेच्या अंतर्गत या अभियाना करता पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर शेतकऱ्यांना उद्योजक बनण्याची संधी देणारी एक महत्त्वाचे अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया Pradhan Mantri Micro Food Security उद्योग योजना याचबरोबर मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना या योजनांच्या अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन हे आधारावरती सोलापूर ठाणे व नंदुरबार या जिल्ह्याकरता पोष्टिक तरुण धान्य आधारित सूक्ष्म micro प्रक्रिया उद्योगाचा समावेश करून लाभार्थ्याला प्रशिक्षण सुविधा देण्यासाठी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बोलले साखळी विकासाकरता पायाभूत सुविधांची उभारणे याचप्रमाणे उद्योग उभारणे ब्रॅण्डिंग branding मार्केटिंगच्या marketing सुविधा इत्यादींची उभारणी करण्याकरता 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये श्री Abhiyan अभियान राबवलं जाणार आहे.