ताज्या बातम्या

कत्तलखान्यात जाणारे गोवंश विशेष पथकाने पकडले

By admin

August 20, 2022

कत्तलखान्यात जाणारे गोवंश विशेष पथकाने पकडले

पाटोदा

कत्तलीसाठी बीड येथे जाणारी गोवंश जातीची जनावरे दोन पिकप आणि एक आयशर टेम्पो मध्ये घेऊन जाताना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले . ही कारवाई चुंबळी फाटा येथे पाटोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केली.या वाहनांमध्ये 40 गोवंश जातीची जनावरे होती .याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.